Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IMD Alert: ऐन उन्हाळ्यात छत्र्या, स्वेटर घेण्याची वेळ येणार? कुठे पाऊस तर कुठे…; धावपळ होणार

येत्या काही दिवसांत हवामानात बदल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने अनेक ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी, जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 16, 2026 | 07:00 PM
IMD Alert: ऐन उन्हाळ्यात छत्र्या, स्वेटर घेण्याची वेळ येणार? कुठे पाऊस तर कुठे…; धावपळ होणार
Follow Us
Follow Us:

दिल्लीतील हवामनात बदल होण्याची शक्यता 
काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी बर्फवृष्टीची शक्यता 
आयएमडीने नागरिकांना दिल सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली: देशातील हवामानात सध्या बदल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आयएमडीने याबाबत इशारा दिला आहे. हिंद महासागर आणि आणि बंगालच्या उपसागरात मध्यभागी हवेचा चक्रवर्ती प्रभाव वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे देशातील अनेक भागात हवामान बदलणार असल्याचे सांगितले गेले आहे. दरम्यान आयएमडीने काय इशारा दिला आहे ते जाणून घेऊयात.

येत्या काही दिवसांत हवामानात बदल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने अनेक ठिकाणी जोरदार बर्फवृष्टि, जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतात देखील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 18 फेब्रुवारीला आणि उत्तराखंडमध्ये 18 आणि 19 तारखेला बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

17 आणि 18 फेब्रुवारी रोजी पंजाब, चंदीगड, राजस्थान, हरियाणा राज्यात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 30 ते 40 किमी प्रतीतास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात तामिळनाडू, केरळ राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आयएमडीचा इशारा काय?

उत्तर पश्चिम भारतात तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होऊ शकते. त्यामध्ये काही दिवस बदल होऊ शकतात. पूर्वोत्तर भारतात पुढील तीन ते चार दिवसांत कोणताही बदल होण्याचा अंदाज नाही.

Maharashtra Weather : शहरापेक्षा उपनगरांची हवा जास्त ‘खराब’! २७ ठिकाणी ‘खराब’ ते ‘अतिखराब’ हवेची नोंद

फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पारा ३३ अंशावर

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उकाड्याची चाहूल लागली आहे, किमान तापमानातही चढ-उतार सुरू असून पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विशेषतः मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उन्हाच्या झळा अधिक जाणवण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल व किमान तापमानात सातत्याने बदल होत असून शुक्रवारी अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात आली.

Rantgiri जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला; फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पारा ३३ अंशावर

मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा ३.४ अंशांनी अधिक होते. यंदाच्या हंगामातील तसेच फेब्रुवारी महिन्यातील आत्तापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान ठरले. कुलाबा केंद्रात कमाल तापमान ३३.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सामान्यापेक्षा ३.३ अंशांनी जास्त होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या आठवडाभरात मुंबईसह कोकण पट्टधात कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Imd gave heavy rain alert and snow fall storm in whole india latest weather update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • imd
  • weather news

संबंधित बातम्या

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड
1

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
2

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

IMD Weather : मान्सून पुन्हा सक्रिय? पावसाचा हायअलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सूचना
3

IMD Weather : मान्सून पुन्हा सक्रिय? पावसाचा हायअलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.