• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Summer Weather Increase In Ratnagiri Kokan Region 33 Degrees Celsius Weather News

Rantgiri जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला; फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पारा ३३ अंशावर

मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा ३.४ अंशांनी अधिक होते. यंदाच्या हंगामातील तसेच फेब्रुवारी महिन्यातील आत्तापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान ठरले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 07, 2026 | 02:20 PM
Rantgiri जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला; फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पारा ३३ अंशावर

कोकणात पारा वाढला (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तापमानात चढ-उतार
कोकणात उष्णतेच्या झळा वाढणार
कोकण किनारपट्टीवर तापमान तुलनेने अधिक

गुहागर: फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उकाड्याची चाहूल लागली आहे, किमान तापमानातही चढ-उतार सुरू असून पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विशेषतः मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उन्हाच्या झळा अधिक जाणवण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल व किमान तापमानात सातत्याने बदल होत असून शुक्रवारी अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात आली.

मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा ३.४ अंशांनी अधिक होते. यंदाच्या हंगामातील तसेच फेब्रुवारी महिन्यातील आत्तापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान ठरले. कुलाबा केंद्रात कमाल तापमान ३३.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सामान्यापेक्षा ३.३ अंशांनी जास्त होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या आठवडाभरात मुंबईसह कोकण पट्टधात कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather : शहरापेक्षा उपनगरांची हवा जास्त ‘खराब’! २७ ठिकाणी ‘खराब’ ते ‘अतिखराब’ हवेची नोंद

 कोकण किनारपट्टीवर – तापमान तुलनेने अधिक

सरासरी तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर काही भागांत त्याहून अधिक नोंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे, राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये किमान तापमानात फारसा बदल अपेक्षित नसून ते १४ ते १६ अंश सेल्सिअसदरम्यान राहील. कोकण किनारपट्टीवर मात्र किमान तापमान तुलनेने अधिक राहण्याचा अंदाज आहे. सध्या मध्य महाराष्ट्र व सातारा परिसरात वाऱ्यांचा वेग वाढलेला असून पुणे परिसरात आकाश निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

२७ ठिकाणी ‘खराब’ ते ‘अतिखराब’ हवेची नोंद

मुंबई शहर हे प्रदूषणाचे केंद्र मानले जात असले, तरी ताज्या हवा दर्जा गुणांक (एक्यूआय-एअर क्वालिटी इंडेक्स) आकडेवारीने वेगळेच वास्तव समोर आणले आहे. शहराच्या तुलनेत उपनगर आणि लगतच्या नवी मुंबई परिसरात हवेची गुणवत्ता अधिक घसरलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण २७ ठिकाणी ‘खराब’ ते ‘अतिखराब’ श्रेणीतील हवेची नोंद झाली असून, त्यापैकी बहुतांश ठिकाणे ही उपनगरात किंवा औद्योगिक व वाहतूकदृष्ट्या संवेदनशील भागात आहेत. नवी मुंबईतील नेरूळ येथे सर्वाधिक २०३ एक्यूआय नोंदला गेला असून, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात १७९, तर महापे येथे १७२ एक्यूआय नोंदवण्यात आला आहे.

Maharashtra Weather : हवामान बदलणार! राज्यात थंडीचा जोर कमी, कसा होणार परिणाम? जाणून घ्या सविस्तर अपडेट

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Summer weather increase in ratnagiri kokan region 33 degrees celsius weather news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • kokan
  • Ratnagiri
  • Weather

संबंधित बातम्या

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद
1

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन
2

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

शुभ मंगल सावधान! मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे मुलांची लग्न होणार तरी कधी?
3

शुभ मंगल सावधान! मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे मुलांची लग्न होणार तरी कधी?

Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत
4

Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: “गरज पडल्यास….”; EVM मध्ये बिघाड झाल्यावर रामदास कदम आक्रमक

Maharashtra Politics: “गरज पडल्यास….”; EVM मध्ये बिघाड झाल्यावर रामदास कदम आक्रमक

Feb 07, 2026 | 04:04 PM
Trade Deal: अमेरिकन बाजारपेठेत भारतीय मालाला सुकाळ! औषधे, हिरे आणि कपडे होणार स्वस्त; पाहा कोणत्या वस्तूंवर लागणार ‘Zero Duty’

Trade Deal: अमेरिकन बाजारपेठेत भारतीय मालाला सुकाळ! औषधे, हिरे आणि कपडे होणार स्वस्त; पाहा कोणत्या वस्तूंवर लागणार ‘Zero Duty’

Feb 07, 2026 | 03:55 PM
इटालियन पदार्थ खायला खूप जास्त आवडतात? मग घरीच बनवा रेस्टॉरंट-स्टाईल Red Sauce Pasta, नोट करा रेसिपी

इटालियन पदार्थ खायला खूप जास्त आवडतात? मग घरीच बनवा रेस्टॉरंट-स्टाईल Red Sauce Pasta, नोट करा रेसिपी

Feb 07, 2026 | 03:40 PM
दुबई फॅशन वीकमध्ये Kriti Sanonचा जलवा,  Manish Malhotraच्या शोची ठरली शोस्टॉपर; फोटो पाहा

दुबई फॅशन वीकमध्ये Kriti Sanonचा जलवा, Manish Malhotraच्या शोची ठरली शोस्टॉपर; फोटो पाहा

Feb 07, 2026 | 03:40 PM
Valentine Day 2026: संत व्हॅलेंटाइन कोण होते? त्यांच्या बलिदान दिनीच का साजरा केला जातो व्हॅलेंटाइन डे

Valentine Day 2026: संत व्हॅलेंटाइन कोण होते? त्यांच्या बलिदान दिनीच का साजरा केला जातो व्हॅलेंटाइन डे

Feb 07, 2026 | 03:40 PM
Zilla Parishad Election 2026 : चिपळुणात ईव्हीएम मशिनच्या बिघाडाची मालिका; मतदार नाराज

Zilla Parishad Election 2026 : चिपळुणात ईव्हीएम मशिनच्या बिघाडाची मालिका; मतदार नाराज

Feb 07, 2026 | 03:38 PM
Career News: तरुणांनो तयार व्हा! कौशल्य विकास आणि विद्यापीठाचा पुढाकार; ११ फेब्रुवारीला ‘या’ शहरात  रंगणार रोजगार मेळावा

Career News: तरुणांनो तयार व्हा! कौशल्य विकास आणि विद्यापीठाचा पुढाकार; ११ फेब्रुवारीला ‘या’ शहरात रंगणार रोजगार मेळावा

Feb 07, 2026 | 03:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.