Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Opposition Protests LPG Shortage : विरोधकांनी संसदेत मांडली चूल! गॅस तुटवड्यावरुन सरकारवर आगपाखड

आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे भारतामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. याविरोधात विरोधकांनी संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 12, 2026 | 12:54 PM
Opposition Protests LPG Shortage in Parliament Amid Middle East Tensions marathi News

Opposition Protests LPG Shortage in Parliament Amid Middle East Tensions marathi News

Follow Us
Follow Us:
  • विरोधकांचे संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन
  • आखाती देशातील युद्धामुळे भारतामध्ये परिणाम
  • गॅस तुटवड्यावरुन राहुल गांधींचे आंदोलन
Opposition Protests LPG Shortage : नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. यंदाचे अधिवेशन हे आखाती देशांमधील युद्धामुळे (Iran-Israel War) भारतामध्ये निर्माण झालेल्या इंधन टंचाईवरुन गाजले आहे. विरोधकांनी यावरुन सत्ताधाऱ्यांना जोरदार धारेवर धरले आहे. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिरला (Om Birla) यांच्याविरोधात देखील अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. या मुद्द्यावरुन संसदेतील वातावरण तापले आहे.

संसदेच्या सुरुवातीला विरोधकांनी इंधन टंचाईवरुन पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. या आंदोलनामध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी देखील सहभागी झाले होते. राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये झालेल्या या आंदोलनामध्ये मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

हे देखील वाचा : “त्यांना 20 वर्षापासून मारण्याचा प्रयत्न…; फारुख अब्दुल्लांवर हल्ला करणाऱ्याचे धक्कादायक विधान

इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षांमुळे भारतातील ८५-९०% एलपीजी आयात थांबल्याने एलपीजी विलंब झाल्याचे सरकारच्या गैरव्यवस्थापनाला जबाबदार धरले. पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूतील रॅलीतून शांततेचे आवाहन केले, दोन दिवसांत विविध पुरवठा आणि वितरणाचे आश्वासन दिले, तर घरांना प्राधान्य देणाऱ्या आपत्कालीन रिफायनरी ऑर्डरद्वारे उत्पादन १०% वाढवले आहे. मात्र विरोधकांनी हे पुरेसे नसून युद्धकाळामध्ये भारताची झालेली ससेहोलपट असल्याची टीका केली.

देशभर में LPG की किल्लत से जनता परेशान है, लेकिन नरेंद्र मोदी जिम्मेदारी निभाने के समय फिर से गायब हैं। आज नेता विपक्ष श्री @RahulGandhi के साथ कांग्रेस के सांसदों ने संसद परिसर में जनता के दर्द को आवाज दी और मोदी सरकार की जनविरोधी नीतियों के खिलाफ प्रदर्शन किया। LPG संकट को… pic.twitter.com/L1drgzi5pu — Congress (@INCIndia) March 12, 2026


तसेच देशाच्या परराष्ट्र धोरण अयशस्वी ठरली असून याचा फटका सामान्य कुटुंबांना बसला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. या आंदोलनावेळी राहुल गांधींनी संसदेतील पंतप्रधान मोदींच्या अनुपस्थितीची खिल्ली उडवली, अदानी फसवणुकीच्या आरोपांशी आणि एपस्टाईन फाइलच्या उल्लेखांशी त्याचा संबंध जोडला. एपस्टाईन फाइल्स प्रकरणामुळे आणि अमेरिकेतील अदानी प्रकरणामुळे पंतप्रधान घाबरले आहेत असा आरोप गांधी यांनी केला. संसदेत त्यांच्या आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक विरोधी खासदारांनी निदर्शने करताना आरोप केले आहेत.

हे देखील वाचा : स्टेशनांवरून वडा-समोसा होणार गायब! एलपीजीच्या तुटवड्याचा परिणाम; शिवडी आणि कुर्ल्यातील क्लाऊड किचन बंद

राहुल गांधी पुढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना म्हणत आहेत की घाबरुन जाऊ नका पण स्वतः अनेक गोष्टींमुळे घाबरुन गेले आहेत. ते एपस्टाईनमुळे घाबरले आहेत, अदानी प्रकरणामुळे घाबरले आहेत, ते सभागृहात येऊ शकत नाहीत.” “तुम्ही काल पाहिले की पंतप्रधानांची खुर्ची रिकामी होती. म्हणून, ते देशाला घाबरू नका असे सांगत आहेत परंतु ते स्वतः घाबरले आहेत,” असा टोला राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

Web Title: Opposition protests lpg shortage in parliament amid middle east tensions marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • Congress
  • Indian Parliament
  • Iran-Israel War
  • LPG gas cylinder

संबंधित बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
1

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
2

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
3

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा
4

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.