Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Priyank Kharge Critiziced RSS: ‘आरएसएस हा सैतान, भाजप त्याची सावली…’ प्रियांक खरगेंचा घणाघात

आरएसएसशिवाय भाजपची स्थिती जनता दल (सेक्युलर)पेक्षा वाईट होईल आणि ती एका प्रादेशिक पक्षापेक्षाही खालच्या पातळीवर जाईल. जनता दलाने त्यांच्या नावातून धर्मनिरपेक्ष शब्द काढून टाकावा,” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.   

  • By anuradha sagar
Updated On: Feb 16, 2026 | 12:36 PM
Priyank Kharge Critiziced RSS: ‘आरएसएस हा सैतान, भाजप त्याची सावली…’ प्रियांक खरगेंचा घणाघात
Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सैतान आहे आणि भाजप त्याची सावली- प्रियांक खर्गे
  • आरएसएसला अमेरिकेपासून इंग्लंडपर्यंत विविध ठिकाणांहून पैसा येतो- प्रियांक खर्गे
  • आरएसएसला लवकरच त्यांच्या संघटनेची नोंदणी करावी लागेल – प्रियांक खर्गे
 

Priyank Kharge Critiziced RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सैतान आहे आणि भाजप त्याची सावली आहे. अशी घणाघाती टीका कर्नाटक काँग्रेसचे (Congress)  मंत्री प्रियांक खर्गे यांनी  केली  आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना  प्रियांक खर्गे यांनी  भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. “आपण सावलीशी लढत आहोत. जर आपण या सैतानाशी लढलो तर देश सुधारेल, आरएसएसशिवाय भाजपची स्थिती जनता दल (सेक्युलर)पेक्षा वाईट होईल आणि ती एका प्रादेशिक पक्षापेक्षाही खालच्या पातळीवर जाईल. जनता दलाने त्यांच्या नावातून धर्मनिरपेक्ष शब्द काढून टाकावा,” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

“RSS कडे २,५०० संघटनांचे जाळे, परदेशातून येतोय पैसा”; प्रियांक खर्गे यांचा मनी लाँड्रिंगचा गंभीर आरोप

कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) आर्थिक स्त्रोतांवरून अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “आरएसएसकडे २,५०० हून अधिक संघटनांचे मोठे नेटवर्क असून त्यांना अमेरिका आणि इंग्लंडमधून मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे,” असा दावा खर्गे यांनी केला आहे. हे लोक मनी लाँड्रिंगमध्ये गुंतलेले असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांची प्रतीक्षा शिगेला! कधी येणार PM किसानचा २२वा हप्ता? त्याआधी ‘ही’ प्रक्रिया

 

खर्गे म्हणाले की, “आरएसएसला अमेरिकेपासून इंग्लंडपर्यंत विविध ठिकाणांहून पैसा येतो. इतका पैसा त्यांना कोठून आणि कसा मिळत आहे? याची चौकशी होणे गरजेचे आहे. हा सर्व व्यवहार संशयास्पद असून यामध्ये मनी लाँड्रिंग (Money Laundering) होत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.  तसेच, “हे लोक देशाला ‘चांगले नागरिक’ म्हणून कर (Tax) भरण्याचा उपदेश करतात, मात्र त्यांच्या स्वतःसाठी सर्व काही मोफत कसे काय असू शकते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

West Bengal SIR:  पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ७ बड्या अधिकारी तडकाफडकी निलंबित

गरिबांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप

प्रियांक खरगे म्हणाले की, ‘वाल्मिकींचे रामायण एक गोष्ट आहे, परंतु आता जे घडत आहे ते वेगळे आहे. राजकारणी आणि धार्मिक नेते त्यांच्या इच्छेनुसार धर्माबद्दल बोलत आहेत. कोणताही धर्म हिंसाचाराला उत्तेजन देत नाही. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात की,  एखाद्याला तीन मुले असली पाहिजेत, पण  ते स्वत:च लग्न करत नाही.  पण ते इतर लोकांच्या  मुलांना वाढवण्याबद्दल बोलत आहेत.   ते इतर लोकांच्या मुलांना वाढवण्याबद्दल बोलतात. अशा प्रकारे, भाजप (BJP) सतत आत आणि बाहेर बोलत आहे आणि गरिबांच्या मुलांना रस्त्यावर हिंसाचारासाठी पाठवत आहे.

SL vs AUS : ऑस्ट्रेलियासाठी ‘करो या मरो’ची स्थिती, श्रीलंकेला सुपर 8 चे तिकीट मिळवण्याची संधी! मॅचचे थेट

मोहन भागवत  म्हणतात,  आरएसएसला नोंदणीची आवश्यकता नाही कारण आपण व्यक्तींचा समूह आहोत. पण आज मी तुम्हाला वचन देतो.  आतापासून, ही आरएसएस संघटनेची संविधान आणि कायद्यानुसार नोंदणी होत नाही तोपर्यंत मी हार मानणार नाही.  जोपर्यंत कायदा आणि संविधान अस्तित्त्वात आहे, त्यांना ते करावचं लागेल.  यासाठी तुम्हाला राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असते.  तुम्हाला घटनात्मक आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य राहावे लागेल. असंही प्रियांक खर्गे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, प्रियांक खर्गे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः संघाच्या नेटवर्कला मिळणाऱ्या परकीय देणग्या आणि त्यातून चालणाऱ्या उपक्रमांवर खर्गे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने आता भाजप आणि संघ यावर काय प्रत्युत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Priyank kharge criticized rss rss is the devil bjp is its shadow says priyank kharge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • RSS

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
2

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
3

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
4

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.