Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Loni Kalbhor Murum scam: काम ‘जलजीवन’चे, घोटाळा मुरुमाचा! कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप

या प्रकरणी प्रदीर्घ सुनावणीनंतर खंडपीठाने या वर्षाच्या सुरुवातीला आपला निर्णय राखून ठेवला होता. या याचिकांमध्ये निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या एसआयआर (SIR) प्रक्रियेच्या वैधतेला आव्हान देण्यात आले होते.

  • By अनुराधा धावडे
Updated On: May 27, 2026 | 02:23 PM
Loni Kalbhor Murum scam Pune, Jal Jeevan Mission illegal excavation Maharashtra

Loni Kalbhor Murum scam Pune, Jal Jeevan Mission illegal excavation Maharashtra

Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्र जलजीवन योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन
  • टँक व तलाव बांधणीसाठी सुमारे ९०० मीटर लांब, ३०० फूट रुंद आणि ३० फूट खोल उत्खनन
  • मुरूम जागेवर नसल्यास संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी
Pune Murum Scam: पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात महाराष्ट्र जलजीवन योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. लोणी काळभोर हद्दीतील गट क्रमांक १६५६, १६६० आणि १६६२ मध्ये मंजुरीच्या नावाखाली उत्खनन केले, मात्र, प्रत्यक्षात विनापरवाना मोठ्या प्रमाणात मुरूम, डबर, गौण खनिज आणि मातीची अवैध वाहतूक झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

माहितीनुसार, महाराष्ट्र जलजीवन योजनेअंतर्गत बॅलन्सिंग टँक व तलाव बांधणीसाठी सुमारे ९०० मीटर लांब, ३०० फूट रुंद आणि ३० फूट खोल उत्खनन केले. या कामातून मोठ्या प्रमाणावर मुरूम बाहेर काढला. रामदरा मंदिर परिसरातून १२,०१६ ब्रास, कदमवाकवस्ती पालखी स्थळ परिसरातून ११,८५३ ब्रास, तर तलावातील उत्खननातून १,७०८ ब्रास मुरूम निघाल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे, कागदोपत्री तब्बल ७९,७०३ ब्रास मुरूम शिल्लक असल्याचे दाखवले होते.

Pune Porsche Crash Case : जेलमधून बाहेर येताच विशाल अग्रवालचा एकच जल्लोष; नोटांचे हार गळ्यात घालून डान्स अन्…

माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष जागेवर हा मुरूम अस्तित्वात नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी कुमार जोगदंड यांनी माहिती अधिकाराखाली माहिती मागवली. त्यानंतर अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला. सुनावणीही पार पडली; मात्र निकाल राखून ठेवल्याने संशय अधिक गडद झाला आहे. न्याय मिळत नसल्याने कुमार जोगदंड यांनी २१ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर २५ मे रोजी लोणी काळभोर येथील अप्पर तहसीलदार कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले.

या आंदोलनात राम भंडारे यांनी सक्रिय सहभाग घेत “मुरूम नेमका गेला कुठे?” आणि “मुरमाखाली नेमकं काय दडलं आहे?” अशा प्रश्नांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. आंदोलनाला राष्ट्रवादीचे नेते तथा बाजार समितीचे माजी सभापती नंदू पाटील काळभोर, सामाजिक कार्यकर्ते सुशील महाराज काळभोर, विशाल गुजर, अॅड. बाळासाहेब दाभाडे यांनी पाठिंबा दर्शविला.

संबंधितांवर कठोर कारवाई करा, मगच आंदोलन मागे

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात अंदाजे ३२ कोटी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्ते कुमार जोगदंड आणि राम भंडारे यांनी केला आहे. दोषींवर कठोर कारवाई होत नाही आणि शासनाचा महसूल वसूल केला जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी जितेंद्र डुड़ी यांनी माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू, अशी मोजकी प्रतिक्रिया दिली.

Baner Land Scam: कोट्यवधींची जागा फुकटात जाणार! बाणेरमधील महापालिकेचे ‘सार्वजनिक आरक्षण’ हातातून गेल्याचा गंभीर आरोप

प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार?

मुरूम चोरीचा घोटाळा अखेर बाहेर येणार का? मुरूम घोटाळ्यातील खरे दोषी अजूनही मोकाट ! मुरूम चोरी प्रकरणात प्रशासनाची निष्क्रयता की संगनमत? असा सवाल आंदोलक व ग्रामस्थ करत आहेत.

अधिकाऱ्यांची चौकशी करा

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासमोर कठोर मागण्या मांडत रामदरा मंदिर परिसरातील १२,०१६ ब्रास मुरूम आणि दाखवलेला १९,७०३ ग्रास स्टॉकः संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष दाखवावा. मुरूम जागेवर नसल्यास संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, शासनाचा महसूल दंडासह वसूल करावा, तसैव प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून विभागीय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

बेकायदेशीर उत्खनन केलेला मुरुम

रामदरा मंदिर परिसरातून १२,०१६ ब्रास
पालखी स्थळ परिसरातून ११,८५३ ब्रास
तलावातील उत्खननातून १,७०८ ब्रास
कागदोपत्री तब्बल ७९,७०३ ब्रास

टँक व तलाव बांधणीसाठी
सुमारे ९०० मीटर लांब,
३०० फूट रुद
३० फूट खोल उत्खनन

 

 

 

Web Title: Pune murum scam pune jal jeevan mission illegal excavation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • crime news
  • Jal Jeevan Mission
  • pune news

संबंधित बातम्या

धक्कादायक ! कपडे बदलताना महिलेचे अश्लील फोटो काढले; तेच दाखवून 2013 पासून लैंगिक अत्याचार केला
1

धक्कादायक ! कपडे बदलताना महिलेचे अश्लील फोटो काढले; तेच दाखवून 2013 पासून लैंगिक अत्याचार केला

विद्यार्थ्यांना घरात घुसून टोळक्याने लुटले; जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळली
2

विद्यार्थ्यांना घरात घुसून टोळक्याने लुटले; जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळली

“मला माझ्या पत्नीपासून वाचवा”, पिडित पतीची पोलीसांकडे विनवणी; बाॅयफ्रेंडला घरात न घेतल्याने बायको मुलांना घेऊन फरार
3

“मला माझ्या पत्नीपासून वाचवा”, पिडित पतीची पोलीसांकडे विनवणी; बाॅयफ्रेंडला घरात न घेतल्याने बायको मुलांना घेऊन फरार

Pune Porsche Crash Case : जेलमधून बाहेर येताच विशाल अग्रवालचा एकच जल्लोष; नोटांचे हार गळ्यात घालून डान्स अन्…
4

Pune Porsche Crash Case : जेलमधून बाहेर येताच विशाल अग्रवालचा एकच जल्लोष; नोटांचे हार गळ्यात घालून डान्स अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.