Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली विशेष न्यायालयाने संजय पांडेंचा जामीन अर्ज फेटाळला

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि हेरगिरी प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात १६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Judicial custody till August 16) दरम्यान, आज दिल्ली विशेष न्यायालयाने (Delhi special court) निर्णय देत संजय पांडे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळं मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 04, 2022 | 06:36 PM
दिल्ली विशेष न्यायालयाने संजय पांडेंचा जामीन अर्ज फेटाळला
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. फोन टॅपिंग (phone tapping) तसेच हेरगिरी व मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (money laundering case) संजय पांडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि हेरगिरी प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात १६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Judicial custody till August 16) दरम्यान, आज दिल्ली विशेष न्यायालयाने (Delhi special court) निर्णय देत संजय पांडे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळं मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

[read_also content=”धक्कादायक! नवी मुंबईत शाळकरी मुलीने केली आत्महत्या, कारण ऐकाल तर व्हाल थक्क https://www.navarashtra.com/crime/school-girl-sucide-at-navi-mumbai-nest-investigation-rable-police-312034.html”]

दरम्यान, ईडीने मंगळवारी पांडेना न्यायालयात हजर केले होते, आणि यापुढे आरोपीच्या कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगितले होते. यानंतर न्यायालयाने पांडेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. विशेष न्यायाधीश सुनैना शर्मा यांनी आरोपी पांडे आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. यावर आज निर्णय देताना दिल्ली विशेष न्यायालयाने निर्णय देत संजय पांडे यांचा जामीन अर्ज (Bail application) फेटाळला आहे. त्यामुळं मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच संजय पांडेंना १६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीची हा ख्यावी लागणार आहे.

Web Title: Sanjay pandey bail application reject by delhi special court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2022 | 06:36 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • New Delhi
  • Sanjay Pandey

संबंधित बातम्या

२०२५ ठरलं तिसरं सर्वाधिक उष्ण वर्ष! हवामान बदलाचे गंभीर संकेत पुन्हा स्पष्ट, २०२३ अजूनही दुसऱ्या क्रमांकावर
1

२०२५ ठरलं तिसरं सर्वाधिक उष्ण वर्ष! हवामान बदलाचे गंभीर संकेत पुन्हा स्पष्ट, २०२३ अजूनही दुसऱ्या क्रमांकावर

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या
2

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.