• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • A Man Murder His Wife Incident In Yavatmal

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पतीने तलवारीने केली पत्नीची निर्घृण हत्या

पती संशय घेत असल्याने पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत होता. त्याच वादातून पतीने पत्नीवर तलवारीचे घाव घातले. तलवारीने वार केल्याने बेबी राठोड रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. त्यातच तिचा मृत्यू झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 05, 2025 | 08:02 AM
'तुला लय मस्ती आली का?' असे म्हणत अकलूजमध्ये तरूणाला बेदम मारहाण

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीवर तलवारीने वार करत निर्घृण हत्या केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली. नराधम पती आपल्या पत्नीशी नेहमी वाद घालायचा. त्यानंतर त्याने हे कृत्य केले.

यवतमाळ जिल्ह्यातील कारेगाव यावली गावात ही घडली. या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली असून, या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कारेगाव यावली या गावात घडलेल्या घटनेत बेबी दलुराम राठोड असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर दलूराम राठोड असे मारेकरी पतीचे नाव आहे.

दरम्यान, पती संशय घेत असल्याने पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत होता. त्याच वादातून पतीने पत्नीवर तलवारीचे घाव घातले. तलवारीने वार केल्याने बेबी राठोड रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. त्यातच तिचा मृत्यू झाला.

मुलाने केला वडिलांवर हल्ला

आईवर वार केल्यानंतर मुलाने वडिलांवर हल्ला केला. त्यात मारेकरी दत्तूराम हा जखमी झाला. हत्येची ही थरारक घटना यवतमाळच्या कारेगाव यावली येथे बुधवारी पहाटे दरम्यान घडली. याप्रकरणी फिर्यादी मुलाने वडगाव जंगल पोलिस ठाण्यात वडिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

बापाने पोटच्या मुलाला संपवलं

दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडताना दिसत आहे. असे असताना अमरावतीत दारूमुळे बापाने आपल्याच मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःला आणलेली दारू मुलाने प्यायल्याने वडिलांनी पोटच्या मुलाला झोपेतच मारहाण करत हत्या केली.

Web Title: A man murder his wife incident in yavatmal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 07:59 AM

Topics:  

  • Murder Case
  • yavatmal news

संबंधित बातम्या

Crime News Updates : जळगाव हादरलं! माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला
1

Crime News Updates : जळगाव हादरलं! माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला

‘माझ्याशी का बोलत नाही?’ असं म्हणत प्रियकाराने केली प्रेयसीची हत्या; धक्कादायक कारणही आलं समोर
2

‘माझ्याशी का बोलत नाही?’ असं म्हणत प्रियकाराने केली प्रेयसीची हत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकराला आला राग; प्रेयसीचा गळा चिरून केली हत्या
3

प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकराला आला राग; प्रेयसीचा गळा चिरून केली हत्या

Crime News Live Updates : बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण! मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केलं अटक
4

Crime News Live Updates : बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण! मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केलं अटक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरु असतानाच आता ‘या’ नेत्याने दिला आंदोलनाचा इशारा; तारीखही ठरवली…

मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरु असतानाच आता ‘या’ नेत्याने दिला आंदोलनाचा इशारा; तारीखही ठरवली…

Chandra Grahan 2025: सप्टेंबर महिन्यात या दिवशी असणार चंद्रग्रहण, भारतात दिसणार आहे का? जाणून घ्या

Chandra Grahan 2025: सप्टेंबर महिन्यात या दिवशी असणार चंद्रग्रहण, भारतात दिसणार आहे का? जाणून घ्या

ग्राहकांची आवडती Tata Punch खरेदी करण्यासाठी किती वर्ष भरावा लागेल EMI?

ग्राहकांची आवडती Tata Punch खरेदी करण्यासाठी किती वर्ष भरावा लागेल EMI?

Liver Detoxification Fruit: कधीच खराब होणार नाही लिव्हर! आहारात करा ‘या’ फळाचे सेवन, लिव्हरमधील घाण होईल स्वच्छ

Liver Detoxification Fruit: कधीच खराब होणार नाही लिव्हर! आहारात करा ‘या’ फळाचे सेवन, लिव्हरमधील घाण होईल स्वच्छ

Astro Tips : ज्योतिषशास्त्रात लवंगाला महत्व का दिलं जातं ?

Astro Tips : ज्योतिषशास्त्रात लवंगाला महत्व का दिलं जातं ?

Weird News: ‘या’ देशात लघुशंकेने धुतात चेहरा आणि कपडे, काय आहे यामागचं कारण?

Weird News: ‘या’ देशात लघुशंकेने धुतात चेहरा आणि कपडे, काय आहे यामागचं कारण?

Pune News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पादचारी पुलाचे उद्घाटन

Pune News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पादचारी पुलाचे उद्घाटन

व्हिडिओ

पुढे बघा
Manoj Jarange : भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांमुळे धनगर समाज आक्रमक

Manoj Jarange : भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांमुळे धनगर समाज आक्रमक

Amravati उजव्या सोंडेची गणेशमूर्ती लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान

Amravati उजव्या सोंडेची गणेशमूर्ती लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान

Sindhudurg News : नेरुर-देसाईवाडा रस्ता बनला डोकेदुखी, पावसाच्या पाण्याने वाढला त्रास

Sindhudurg News : नेरुर-देसाईवाडा रस्ता बनला डोकेदुखी, पावसाच्या पाण्याने वाढला त्रास

Manoj Jarange : मराठा आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचा आर्त टाहो

Manoj Jarange : मराठा आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचा आर्त टाहो

Manoj Jarange : मुंबईतील आंदोलकांना दररोज पाठवले जाणार खाद्य पदार्थ

Manoj Jarange : मुंबईतील आंदोलकांना दररोज पाठवले जाणार खाद्य पदार्थ

Manoj Jarange : मराठा आंदोलकांना संपूर्ण राज्यभरातून पुरवली जातेय रसद

Manoj Jarange : मराठा आंदोलकांना संपूर्ण राज्यभरातून पुरवली जातेय रसद

Supreme Court Recruitment 2025 : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची उत्तम संधी, पगार ६७००० पेक्षा जास्त, कसे कराल अर्ज?

Supreme Court Recruitment 2025 : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची उत्तम संधी, पगार ६७००० पेक्षा जास्त, कसे कराल अर्ज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.