• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Playback Singer Bharat Ratna Lata Mangeshkar Death Anniversary 6th February Dinvishesh

Dinvishesh : संगीत विश्वातील गाणकोकिळा लता मंगेशकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 06 फेब्रुवारीचा इतिहास

तब्बल चार दशके पार्श्वसंगीतामध्ये आपली मोहर उमटवणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 06, 2026 | 10:40 AM
playback singer Bharat Ratna Lata Mangeshkar death anniversary 6th February Dinvishesh

पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांची पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘मेरी आवाज ही मेरी पहचान है’ या गाण्याच्या पक्ती ज्यांच्या आयुष्याला तंतोतंत लागू होतात त्या म्हणजे लता मंगेशकर. आपल्या मंत्रमुग्ध स्वरांनी त्यांनी अनेक पिढ्यांना संगीताची गोडी लावली. चार दशकांहून अधिक काळ गायन करुन लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी गायनाला वेगळ्या उंचीवर नेले. १९४० च्या दशकात त्यांनी पार्श्वगायनात स्वतःची ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, तेलगू, उर्दू अशा 30 भाषांमध्ये 25 हजार गाणी त्यांनी गायली. लता मंगेशकर यांची आज पुण्यतिथी. आज त्या आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांचे गाण आजही जीवंत आहे. (Dinvishesh)

06 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1685: जेम्स (दुसरा) इंग्लंडचा राजा झाला.
  • 1918: 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. 1928 मध्ये ते 21 करण्यात आले.
  • 1942: दुसरे महायुद्ध – इंग्लंडने थायलंडविरुद्ध युद्ध घोषित केले.
  • 1952: वडील जॉर्ज सहावा यांच्या निधनानंतर एलिझाबेथ द्वितीय युनायटेड किंग्डम आणि तिच्या इतर राज्ये आणि प्रदेशांची राणी आणि राष्ट्रकुलची प्रमुख झाली.
  • 1959: जॅक किल्बी यांनी इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला.
  • 1968: फ्रांसमध्ये ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
  • 2006: स्टीफन हार्पर कॅनडाचे पंतप्रधान बनले.
  • 2018: स्पेसएक्सच्या फाल्कन हेवी या अतिजड प्रक्षेपण यानाने पहिले उड्डाण केले.
हे देखील वाचा : End FGM : बापरे! अंगावर काटा आणणारी प्रथा; पाहा काय आहे ‘महिला जननेंद्रियांबद्दलची विकृती’ आणि का आवश्यक आहे त्याविरुद्ध लढा

06 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1665: ‘ऍनी’ – ग्रेट ब्रिटनच्या राणी यांचा जन्म. (मृत्यू : 1 ऑगस्ट 1714)
  • 1911: ‘रोनाल्ड रेगन’ – अभिनेते आणि अमेरिकेचे 40 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 5 जून 2004)
  • 1915: ‘रामचंद्र नारायण द्विवेदी’ – राष्ट्रकवी यांचा जन्म. (मृत्यू: 11 डिसेंबर 1998)
  • 1945: ‘बॉब मार्ली’ – जमैकन संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 11 मे 1981)
  • 1952: ‘डॉ. रिक चार्ल्सवर्थ’ – ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक, क्रिकेटपटू आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1983: ‘श्रीशांत’ – क्रिकेटपटू यांचा जन्म
हे देखील वाचा : अमृताहुनी गोड कीतर्नसेवा करणारे हभप बाबा महाराज सातारकर यांची जयंती; जाणून घ्या 05 फेब्रुवारीचा इतिहास

06 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1804: ‘जोसेफ प्रिस्टले’ – इंग्लिश रसायनशास्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 13 मार्च 1733)
  • 1899: ‘लिओ वॉन कॅप्रीव्ही’ – जर्मनी देशाचे चांसलर यांचे निधन. (जन्म: 24 फेब्रुवारी 1831)
  • 1931: ‘मोतीलाल गंगाधर नेहरू’ – भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित यांचे निधन. (जन्म: 6 मे 1861)
  • 1939: ‘सर सयाजीराव गायकवाड (तिसरे)’ – बडोद्याचे महाराज यांचे निधन.(जन्म: 10 मार्च 1863)
  • 1952: ‘जॉर्ज (सहावा)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 14 डिसेंबर 1895)
  • 1976: ‘ऋत्विक घटक’ – चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक यांचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1925)
  • 1993: ‘आर्थर अ‍ॅश’ – अमेरिकन टेनिस खेळाडू यांचे निधन. (जन्म: 10 जुलै 1943)
  • 2002: ‘मॅक्स पेरुत्झ’- ऑस्ट्रियन-इंग्रजी जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक – यांचे निधन. (जन्म: 19 मे 1914)
  • 2022: ‘लता मंगेशकर’ – भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट, दादासाहेब फाळके पुरस्कार, भारतीय जगप्रसिद्ध पार्श्वगायिका यांचे निधन.(जन्म: 28 सप्टेंबर 1929)
  • 2023: ‘बी. के. एस. वर्मा’ – भारतीय चित्रकार यांचे निधन. (जन्म: 5 सप्टेंबर 1948)

Web Title: Playback singer bharat ratna lata mangeshkar death anniversary 6th february dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • Lata Mangeshkar
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : बंगाली साहित्यिक अन् नाटककार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 04 मार्चचा इतिहास
1

Dinvishesh : बंगाली साहित्यिक अन् नाटककार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 04 मार्चचा इतिहास

राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर करणारे स. गो. बर्वे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 03 मार्चचा इतिहास
2

राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर करणारे स. गो. बर्वे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 03 मार्चचा इतिहास

Dinvisheh : स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 02 मार्चचा इतिहास
3

Dinvisheh : स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 02 मार्चचा इतिहास

Dinvishesh : महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांची जयंती; जाणून घ्या 01 मार्चचा इतिहास
4

Dinvishesh : महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांची जयंती; जाणून घ्या 01 मार्चचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोठी बातमी ! आशासेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; पाच वर्षांची प्रतीक्षा आता संपणार

मोठी बातमी ! आशासेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; पाच वर्षांची प्रतीक्षा आता संपणार

Mar 04, 2026 | 01:41 PM
रंगाचा नव्हे, तर चप्पलांचा वर्षाव! ‘या’ गावात एकमेकांना चप्पलांनी मारुन साजरी होते होळी, VIDEO VIRAL

रंगाचा नव्हे, तर चप्पलांचा वर्षाव! ‘या’ गावात एकमेकांना चप्पलांनी मारुन साजरी होते होळी, VIDEO VIRAL

Mar 04, 2026 | 01:40 PM
आतड्यांमध्ये वाढलेल्या विषाणूमुळे कोणत्याही क्षणी येऊ शकतो हार्ट अटॅक किंवा स्टोक, आतडे स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

आतड्यांमध्ये वाढलेल्या विषाणूमुळे कोणत्याही क्षणी येऊ शकतो हार्ट अटॅक किंवा स्टोक, आतडे स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Mar 04, 2026 | 01:37 PM
प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक दावा, Epstine Files मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ‘मुजरा’; वादग्रस्त विधानाने खळबळ

प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक दावा, Epstine Files मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ‘मुजरा’; वादग्रस्त विधानाने खळबळ

Mar 04, 2026 | 01:36 PM
iPhone 17e vs iPhone 17: बेस मॉडेल की स्वस्त पर्याय? तुमच्यासाठी कोणते डिव्हाईस ठरणार योग्य? खरेदीपूर्वी वाचा

iPhone 17e vs iPhone 17: बेस मॉडेल की स्वस्त पर्याय? तुमच्यासाठी कोणते डिव्हाईस ठरणार योग्य? खरेदीपूर्वी वाचा

Mar 04, 2026 | 01:35 PM
Operation Epic Fury: PM मोदी भारतात पोहोचले अन् इराण झाला उद्ध्वस्त; इस्रायली राजदूताने उघड केलं ‘त्या’ टायमिंगचं रहस्य

Operation Epic Fury: PM मोदी भारतात पोहोचले अन् इराण झाला उद्ध्वस्त; इस्रायली राजदूताने उघड केलं ‘त्या’ टायमिंगचं रहस्य

Mar 04, 2026 | 01:22 PM
Nashik Crime: संतापजनक! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर मद्य पाजले आणि… दहावीच्या विद्यार्थ्यांकडून चिमुकल्यांवर अत्याचार

Nashik Crime: संतापजनक! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर मद्य पाजले आणि… दहावीच्या विद्यार्थ्यांकडून चिमुकल्यांवर अत्याचार

Mar 04, 2026 | 01:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.