• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Central Railway Start Pune To Nagpur Superfast Trains Relief To Passengers

Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

विशेष गाड्या उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबतील.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 12, 2026 | 02:35 AM
Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर...

पुणे–नागपूर सुपरफास्ट रेल्वे धावणार (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार
पुणे–नागपूर दरम्यान सुपरफास्ट विशेष गाड्या धावणार
फेब्रुवारी महिन्यात चालवल्या जाणार गाड्या

पुणे: प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे–नागपूर दरम्यान सुपरफास्ट विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण सहा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून फेब्रुवारी महिन्यात या गाड्या धावणार आहेत. त्यामुळे विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्र दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

चार फेऱ्यांची विशेष गाडी

ट्रेन क्रमांक 01467 सुपरफास्ट विशेष १३ आणि २० फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल व नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात 01468 ही गाडी १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी नागपूरहून सकाळी ८.०० वाजता सुटून पुण्यात रात्री ११.३० वाजता येईल. या गाडीची संरचना अशी आहे : २ वातानुकूलित द्वितीय, ४ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

Railway सुरक्षेसाठी ‘कवच’ ठरले महत्वाचे; पुणे विभागाने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल, अपघात अन्…

दोन फेऱ्यांची अतिरिक्त सेवा
ट्रेन क्रमांक 01419 सुपरफास्ट विशेष १८ फेब्रुवारी रोजी पुण्याहून दुपारी ३.५० वाजता सुटेल व नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता पोहोचेल. 01420 ही परतीची गाडी १९ फेब्रुवारी रोजी नागपूरहून सकाळी ८.०० वाजता सुटून पुण्यात रात्री ११.३० वाजता दाखल होईल.

या गाडीमध्ये १ प्रथम वातानुकूलित, १ वातानुकूलित द्वितीय, २ वातानुकूलित तृतीय, ५ शयनयान, ६ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन अशी रचना असणार आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! तिकीट बुकिंग रखडलं तरी पैसे सुरक्षित; IRCTC ने लाँच केलं खास फीचर

महत्त्वाचे थांबे

या विशेष गाड्या उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबतील.

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज!

रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेकदा ऑनलाइन तिकीट बुक करताना बँकेतून पैसे कापले जातात, पण तांत्रिक बिघाडामुळे तिकीट बुक होत नाही. अशा वेळी प्रवाशांना रिफंडसाठी (पैसे परत मिळवण्यासाठी) अनेक दिवस वाट पाहावी लागते. प्रवाशांची हीच मोठी समस्या सोडवण्यासाठी IRCTC ने आपल्या iPay प्लॅटफॉर्मवर ‘Resume/Retry Booking’ हे नवीन आणि अत्यंत उपयुक्त फिचर लाँच केले आहे.

Web Title: Central railway start pune to nagpur superfast trains relief to passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • central railway
  • Indian Railway
  • Nagpur
  • Pune

संबंधित बातम्या

PMP चा चेकरच्या माध्यमातून केवळ ‘कमाई’चा प्रयत्न? डोळ्यांना झापड लावून…; स्वच्छतेचा अभाव अन्…
1

PMP चा चेकरच्या माध्यमातून केवळ ‘कमाई’चा प्रयत्न? डोळ्यांना झापड लावून…; स्वच्छतेचा अभाव अन्…

Nagpur: आगीत पेपर कंपनी खाक; सात तासांच्या प्रयत्नांनंतर मिळाले नियंत्रण
2

Nagpur: आगीत पेपर कंपनी खाक; सात तासांच्या प्रयत्नांनंतर मिळाले नियंत्रण

Karjat News : नेरळ रेल्वे स्थानकात विकासकामाला गती; फलाटावरील निवारा शेडचे काम सुरु
3

Karjat News : नेरळ रेल्वे स्थानकात विकासकामाला गती; फलाटावरील निवारा शेडचे काम सुरु

Nagpur Crime: अल्पवयीन मुलीला घरी बोलावलं आणि…; ३ जणांनी केला सामूहिक बलात्कार, नागपूर हादरलं!
4

Nagpur Crime: अल्पवयीन मुलीला घरी बोलावलं आणि…; ३ जणांनी केला सामूहिक बलात्कार, नागपूर हादरलं!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Feb 12, 2026 | 02:35 AM
ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

Feb 12, 2026 | 01:15 AM
Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Feb 11, 2026 | 11:23 PM
ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

Feb 11, 2026 | 10:58 PM
Maruti Suzuki च्या ‘या’ 7 सीटर कारला ग्राहकांनी लांबूनच केला राम राम! फक्त 197 युनिट्सची झाली विक्री

Maruti Suzuki च्या ‘या’ 7 सीटर कारला ग्राहकांनी लांबूनच केला राम राम! फक्त 197 युनिट्सची झाली विक्री

Feb 11, 2026 | 10:10 PM
रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूचे कारण आले समोर! खुद्द आईनेच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूचे कारण आले समोर! खुद्द आईनेच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Feb 11, 2026 | 09:48 PM
बाॅलिवूडमध्ये धमक्यांचे सत्र सुरुच! सलमान खानचा मेहुणा Aayush Sharma याला बिश्नोई टोळीकडून धमकीचा ईमेल

बाॅलिवूडमध्ये धमक्यांचे सत्र सुरुच! सलमान खानचा मेहुणा Aayush Sharma याला बिश्नोई टोळीकडून धमकीचा ईमेल

Feb 11, 2026 | 09:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.