Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hindu-Muslim Politics: पुण्यात भिंतीला हिरवा रंग…; मेधा कुलकर्णींनी उचललं मोठं पाऊल

पुणे शहरातील सदाशिव पेठेत असाच प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेवर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केवळ पुणे शहरातच नव्हे तर महाराष्ट्रासह इतरही अनेक ठिकाणी असे प्रकार वाढल्याचा आरोप केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 30, 2024 | 10:59 AM
Hindu-Muslim Politics: पुण्यात भिंतीला हिरवा रंग…; मेधा कुलकर्णींनी उचललं मोठं पाऊल
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यातील एका भिंतीला हिरवा रंग देऊन फुलांनी सजवण्यात आले आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर या प्रकरणाला वेग आला. सोशल मीडियावरच एका विशिष्ट धर्मावर हे जाणूनबुजून केले जात असल्याचा आरोप होऊ लागला. यावर भाजप नेत्या मेधा कुलकर्णी संतप्त झाल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी हिरव्या रंगावर भगवा रंग लावून मंदिर बांधले. तसेच देवाचे चित्र ठेवले.

पुणे शहरातील सदाशिव पेठेत असाच प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेवर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केवळ पुणे शहरातच नव्हे तर महाराष्ट्रासह इतरही अनेक ठिकाणी असे प्रकार वाढल्याचा आरोप केला आहे. यानंतर मेधा कुलकर्णी यांनी स्वतः जाऊन भिंतीला भगवा रंगवून सोशल मीडियावर पोस्ट केला.

Prajakta Mali News: ‘त्या’ सर्वांवर कारवाई होणार…; प्राजक्ता माळीच्या भेटीनंतर फडणवीसांचे आश्वासन

‘भगवा रंग लावण्याची मजा काही औरच होती

मेधा कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “काल सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये हिरवा रंग देऊन तिथे हार, फुले, अगरबत्ती लावून पूजा करण्यात आल्याचे व्हाट्सअप viral झाले. मी आज आवर्जून त्या ठिकाणी शहानिशा करण्यासाठी गेले. आधी खात्री करून घेतली आणि मग श्री संग्राम ढोले पाटील, संकेत मेहंदळे, यशपाल जाधव आणि श्री. दातेरे यांच्या समवेत हिरवा रंगावर भगवा रंग असा चढवला की मजा आली. पुणे शहरातच नाही, तर महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढले आहेत. आधी छोटेखानी स्वरूप असलेले असलेली ही स्थळे अचानक नंतर काबीज केली जात आहेत.

‘असे कुठेही घडले तर आम्हाला कळवा’

“आम्ही भगवे पांघरलेले आहोत. आम्ही श्री राम पुजारी आहोत. असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. लोकांशी फोन नंबर शेअर करताना त्यांनी लिहिले की, “माझी सर्वांना एकच विनंती आहे आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊया कृती करूया . आवश्यकता लागल्यास आम्हाला नक्की सांगा माझा दूरध्वनी क्रमांक इथे देत आहे.”

प्रेमप्रकरणातून तरूणीची हत्या; मृतदेह फेकला जंगलात अन् नंतर त्याच आरोपीनं

मेधा कुलकर्णीच्या या भूमिकेवर ठाकरे गटाच्या महिला उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टोला लगावला आहे. लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न मांडायचे असतात. खासदारांनी राज्याच्या, देशाच्या बेटरमेंटसाठी काही महत्त्वाचे धोरणात्मक आणि दूरदुष्टी ठेवून विकासाचे आराखडे आखावेत आणि त्यांच्या अंमलबजावणीचे काम करावे, ही अपेक्षा असते. पण खासदार मेधा कुलकर्णी यांनी सदाशिव पेठेतला कोणतातही हिरव्या रंगांचा कोपऱ्याला भगवा रंग देऊन अत्यंत बालिशपणाचे वाटणारा फोटो काढून ट्विट केला आहे. धार्मिक क्षेत्रात कुणी काम कराव यावर बंधन असण्याचं काही कारण नाही. त्यांनी ते केंलच पहिजे. पण जर  तुम्हाला धार्मिक क्षेत्रात काम करण्याची एवढी आवड असेल तर तुम्ही धार्मिक क्षेत्रात स्व:लाच  अगदी झोकून दिलं पाहिजे. मग खासदार, राजकारण या सर्व गोष्टी अतिशय शुल्लक आहेत त्यापुढे. दुसरा कुणीतरी खासदार होईल आणि तो देशाचे आणि राज्याचे प्रश्न मांडेल. तुम्ही धर्मासाठी काम केलं पाहिजे. पण जर तुम्ही खरचं खासदार असाल तर तुम्ही देशाचे प्रश्न मांडा, पण हा बालिशपणा थांबवा, असे आवाहन सुषमा अंधारे यांनी केलं आहे.

Web Title: Hindu muslim politics medha kulkarni paints a green wall in pune with saffron nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 10:18 AM

Topics:  

  • BJP
  • Medha Kulkarni
  • Pune Politics

संबंधित बातम्या

KDMC Election : कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी
1

KDMC Election : कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी

Ulhasnagar : भाजपचं व्यापाऱ्यांना सुरक्षितता देऊ शकते – रवींद्र चव्हाणांचे व्यापाऱ्यांना आवाहन
2

Ulhasnagar : भाजपचं व्यापाऱ्यांना सुरक्षितता देऊ शकते – रवींद्र चव्हाणांचे व्यापाऱ्यांना आवाहन

PMC Elections 2025 : पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून गुन्हेगारांना उमेदवारी; अजित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका
3

PMC Elections 2025 : पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून गुन्हेगारांना उमेदवारी; अजित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका

शिंदे गटाच्या नेत्याने आपल्या पक्षातील उमेदावाचा एबी फॉर्म थेट टाकला खाऊन; पुण्यातील धक्कादायक प्रकार
4

शिंदे गटाच्या नेत्याने आपल्या पक्षातील उमेदावाचा एबी फॉर्म थेट टाकला खाऊन; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.