मुंबई (Mumbai). मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात गेल्या ५ वर्षापासून कार्यरत असलेले शिक्षणाधिकारी महेश पालकर यांची बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संयुक्त महासंचालक म्हणून त्यांना बढती देवून त्यांची पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
[read_also content=”नागपूर/ नाना पटोले फडणविसांना टक्कर देणार? नागपूर दक्षिण-पश्चिममधील फडणविसांची सत्ता उलथविण्यासाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी https://www.navarashtra.com/latest-news/will-nana-patole-contest-against-fadnavis-the-congress-formed-a-front-to-overthrow-the-fadnavis-in-the-south-west-of-nagpur-nrat-160519.html”]
त्यांच्या जागी पालिकेच्या सेकेंडरी विभागाचे शिक्षणाधिकारी राजू आमिर तड़वी यांची बदली करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. राजू तड़वी हे देखील सक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात.