• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Shaktiman Dies During Treatment The Attack Was The Result Of A Murder Nrat

‘शक्तिमान’चा उपचारादरम्यान मृत्यू; खूनाच्या घटनेतून झाला होता हल्ला

जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेला गुंड शक्तीमान याचा अखेर मृत्यू झाला आहे. तरुणाचा हत्या करून फरार झालेल्या गुंड शक्तिमानला स्वयंमच्या मित्रांनी भांडे प्लॉट येथील मामाच्या घरातून कौशल्यानगरात आणले. त्याला पाहताच संतप्त नागरिकांनी त्याला दगडाने ठेचले.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 27, 2021 | 05:24 PM
‘शक्तिमान’चा उपचारादरम्यान मृत्यू; खूनाच्या घटनेतून झाला होता हल्ला
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नागपूर (Nagpur). जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेला गुंड शक्तीमान याचा अखेर मृत्यू झाला आहे. तरुणाचा हत्या करून फरार झालेल्या गुंड शक्तिमानला स्वयंमच्या मित्रांनी भांडे प्लॉट येथील मामाच्या घरातून कौशल्यानगरात आणले. त्याला पाहताच संतप्त नागरिकांनी त्याला दगडाने ठेचले. यात गंभीर जखमी झालेल्या शक्तिमानवर मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना सोमवारी त्याचा मृत्यू झाला.

[read_also content=”नागपूर/ ग्रामसभेला रोजगार हमी योजना राबविणारी यंत्रणा घोषित करा https://www.navarashtra.com/latest-news/announce-the-mechanism-for-implementing-employment-guarantee-scheme-to-gram-sabha-nrat-161494.html”]

अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दील जुगार अड्डा बंद करण्याच्या वादातून रक्तरंजीत संघर्ष झाला. कौशल्यानगरात शक्तिमानच्या जुगार अड्डय़ाचा स्वयंम नगराळे या तरुणाचा विरोध होता.त्यामुळं शुक्रवारी रात्री शक्तिमाननं त्याच्या काही साथीदारांसह स्वयंमची हत्या केली. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. यातील आरोपी शक्तिमानही भांडे प्लॉट येथे त्याच्या मामाच्या घरी पळून जात लपला होता. स्वयंमच्या मृत्यूनंतर संतप्त असलेले नागरिक आणि स्वयंमचे मित्र यांना शक्तिमान त्याच्या मामाच्या घरी लपून बसल्याची माहिती मिळाली.

स्वयंमच्या मित्रांनी त्याला मामाच्या घरून पुन्हा कौशल्या नगरात आणले. तिथे शक्तिमानला पाहताच त्याच्यावर रोष असलेल्या नागरिकांचा उद्रेक झाला. नागरिकांनी त्याला दगडाने ठेचले.जमावाच्या या हल्ल्यात शक्तिमान गंभीर जखमी झाला. त्याचा मेडिकलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले. तो व्हेंटिलेटरवरच होता. अखेर दोन दिवसांनंतर शक्तिमानचा मृत्यू झाला.पोलिसांना याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. त्यांना 28 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

शक्तिमानवर पोलिस बंदोबस्तात अत्यसंस्कार
शक्तीमानच्या मृत्यूनंतर या घटनेचं गांभीर्य लक्षात घेवून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.शक्तिमानचा मृतदेह वस्तीत नेल्यास पुन्हा लोक संतप्त होतील याची धास्ती होती.त्यामुळं कडक पोलीस बंदोबस्तात त्याचा मृतदेह मेडिकलमधून मोक्षधाममध्ये नेण्यात आला आणि अत्यसंसस्कार करण्यात आला.

Web Title: Shaktiman dies during treatment the attack was the result of a murder nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2021 | 05:24 PM

Topics:  

  • Gambling den

संबंधित बातम्या

Crime News: पोलिसांचा जुगाराच्या अड्ड्यावर छापा; भाजप पदाधिकाऱ्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल
1

Crime News: पोलिसांचा जुगाराच्या अड्ड्यावर छापा; भाजप पदाधिकाऱ्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल

‘नवराष्ट्र इम्पॅक्ट’! कुरुंदवाड पोलिसांची धडाडीची कारवाई; अवैध जुगार प्रकरणी पाच जणांवर थेट…
2

‘नवराष्ट्र इम्पॅक्ट’! कुरुंदवाड पोलिसांची धडाडीची कारवाई; अवैध जुगार प्रकरणी पाच जणांवर थेट…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.