फोटो सौजन्य सोशल मिडिया
राज्यसरकारने या प्रक्लपासाठी नवी जमिन संपादन नियमावली जाहिर केली आहे , या मध्ये बाधित शेतकऱ्यांना , ” भूसंपादन पूनर्स्थापना कायदा , २०१३ ” तर महाराष्ट्र अधिनियम १५५ नुसार मोबदला मिळणार आहे , या मध्ये जमिनिच्या बाजार मुल्यानुसार ( रेड रेकरन दरा प्रमाणे कमाल चौपट तर शहरी भागात दुप्पट भरपाई मिळणार आहे . या मध्ये शहरी किंवा निमशहरी भागाला २ पट मोबदला मिळणार असल्याची तरतुद आहे. या भूसंपादन प्रक्रियेच्या नियमांनुसार जमीनमालकांना १२ टक्के रक्कम देण्याची तरतूदही लागू होऊ शकते.






