हैद्राबाद : हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर आज सनरायझर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा सनरायझर्ससाठी या खेळाडूने तुफानी फलंदाजी करीत 51 चेंडूत 104 धावा करीत सनरायझर्सची धावसंख्या 186 वर पोहचवली.
Innings Break!@SunRisers post a total of 186/5 on the board.#RCB chase coming up shortly. Stay tuned! Scorecard – https://t.co/stBkLWLmJS #TATAIPL #SRHvRCB #IPL2023 pic.twitter.com/lgeVymEDAk — IndianPremierLeague (@IPL) May 18, 2023
मैदानाच्या चौफेर टोलेबाजी
आपल्या सातत्यपूर्ण खेळीने याने हैद्राबादची फलंदाजी सांभाळली आहे. एखादा अपवाद सोडता या खेळाडूने आपल्या बॅंटींगने मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करीत विरोधी संघाला जेरीस आणले आहे. एकटाच सनरायझर्सची कमान सांभाळत धावसंख्या 150 पार घेऊन जातो.
मायकल क्लासेन
सनरायझर्स हैद्राबादच्या संघाची इनिंग लक्षात ठेवताना मायकल क्लासेन आणि भुवनेश्वर कुमार ही दोन नावे कायमच लक्षात राहतील. कारण या दोघांनी सनरायझर्स हैद्राबादच्या संघाला अगदी विजया जवळ नेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, हे दोघे केवळ काय करणार, दुर्दैव बाकीचे खेळाडू त्यांना फारशी साथ देताना दिसत नाहीत.