Teen Adkun Sitaram Teaser Release Vaibhav Tatwawadi Sankarshan Karhade Prajakta Mali Alok Rajwade Sharing Screen Together Nrps
‘दुनिया गेली तेल लावत’ म्हणत आपल्याच धुंदीत जगणारे तीन मित्र घालणार धुमाकूळ, ‘तीन अडकून सीताराम’चा अनोखा टिझर प्रदर्शित!
‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचे जबरदस्त टिझर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. टिझरमध्ये वैभव तत्ववादी आणि संकर्षण कऱ्हाडे राजकीय कुटुंबातील असून आलोक त्यांचा मित्र आहे. हॅाटेलमध्ये हे त्रिकुट गोंधळ घालताना दिसत आहेत. चित्रपटाच दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केलं असून २९ सष्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.