Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापुरात तीन डॉक्टरांनी दिले राजीनामे; कारण ऐकून तुम्ही व्हाल आचंबित

राज्याच्या आरोग्य आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्याचा धसका अनेकांनी घेतला आहे. सोलापुरात झेडपीतील तीन डॉक्टरांनी राजीनामे दिल्याचे समोर आले आहे. राज्याच्या आरोग्य आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 15, 2022 | 05:52 PM
डेप्युटी सीईओ स्मिता पाटील चौकशीच्या कचाट्यात

डेप्युटी सीईओ स्मिता पाटील चौकशीच्या कचाट्यात

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : राज्याच्या आरोग्य आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्याचा धसका अनेकांनी घेतला आहे. सोलापुरात झेडपीतील तीन डॉक्टरांनी राजीनामे दिल्याचे समोर आले आहे. राज्याच्या आरोग्य आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला आहे. आरोग्य सेवेची मुंढे यांनी प्रत्यक्ष तपासणी सुरू केली आहे. त्यांच्या या कार्यपद्धतीचे पडसाद सोलापूर जिल्ह्यातही उमटले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील तीन डॉक्टरांनी कार्यकाल पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला आहे. या डॉक्टरांनी राजीनामे मागे घ्यावेत म्हणून मनपरिवर्तन करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अधिकार्‍यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. एनआरएचएममधील आरोग्य सेवक हे नियुक्तीच्या ठिकाणीच काम करतील. या अभिनातील कर्मचार्‍यांची पदस्थापना कोणत्याही स्थितीत परस्पर बदलता येणार नाही, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रतिनियुक्तीस असलेल्या कर्मचार्‍यांनी आपल्या मूळ कामाची ठिकाणी तात्काळ हजर रहावे, असे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी जारी केले आहेत. त्यामुळे मुख्यालयात ठाण मांडणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये चुळबुळ सुरू झाली आहे.

आरोग्य विभागात सन्नाटा

जिल्हा आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या समुपदेशनाद्वारे एप्रिलमध्ये बदल्या करण्यात आल्या होत्या. पण बर्‍याच कर्मचार्‍यांना बदलीचे आदेश दिले नव्हते. मुंढे यांच्या पवित्र्यानंतर बदल्यांच्या आदेशावर सह्या झाल्याचे सांगण्यात आले. मुख्यालयात बदली मागणार्‍यांनी नियुक्तीच्या ठिकाणी काम करणे आता पसंत केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरोग्य विभागात होणारी गर्दी कमी झाली आहे. कार्यालयात सन्नाटा पसरल्याचे चित्र पहावयास मिळाले.

Web Title: Three doctors resigned in solapur because you will be surprised to hear nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2022 | 05:52 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Eknath Shinde
  • Tanaji Sawant
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: सरकार कोसळणार? काल मंत्र्यांचा बहिष्कार अन् शिंदे दिल्लीला रवाना; राजकारणात भूकंप
1

Maharashtra Politics: सरकार कोसळणार? काल मंत्र्यांचा बहिष्कार अन् शिंदे दिल्लीला रवाना; राजकारणात भूकंप

अजितदादा माफ करा, भावनेच्या भरात…; बाळराजेंच्या ओपन चॅलेंजनंतर राजन पाटलांचा माफीनामा
2

अजितदादा माफ करा, भावनेच्या भरात…; बाळराजेंच्या ओपन चॅलेंजनंतर राजन पाटलांचा माफीनामा

Shivsena : आता काय असेल शिवसेनेची पुढची दिशा? की होणार राजकीय दुर्दशा?
3

Shivsena : आता काय असेल शिवसेनेची पुढची दिशा? की होणार राजकीय दुर्दशा?

महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सल्ला
4

महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.