• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Vaibhav Naik On Chhatrapati Shivaji Maharaj Statue Not Made Of Panchdhatu

शिवरायांचा पुतळा पंचधातुचा नाही, राजकोट किल्ल्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार – वैभव नाईक

पालकमंत्र्यांनी बगलबच्छा कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी या एवढ्या मोठ्या कामाची ६ मजुर संस्थांना २५ - २५ लाखांची कामे दिली. त्याच धर्तीवर आपटे नामक ठेकेदाराला छत्रपतींचा पुतळा उभारण्याचे काम अनुभव नसताना पालकमंत्र्यांनी दिले. उभारण्यात आलेला छत्रपतींचा पुतळा हा पंचधातूचा नाही .

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 27, 2024 | 07:03 PM
शिवरायांचा पुतळा पंचधातुचा नाही, राजकोट किल्ल्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार - वैभव नाईक

शिवरायांचा पुतळा पंचधातुचा नाही, राजकोट किल्ल्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार - वैभव नाईक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भगवान लोके, कणकवली : मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कामत कामात भ्रष्टाचार झाला आहे. पालकमंत्र्यांनी बगलबच्छा कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी या एवढ्या मोठ्या कामाची ६ मजुर संस्थांना २५ – २५ लाखांची कामे दिली. त्याच धर्तीवर आपटे नामक ठेकेदाराला छत्रपतींचा पुतळा उभारण्याचे काम अनुभव नसताना पालकमंत्र्यांनी दिले.

उभारण्यात आलेला छत्रपतींचा पुतळा हा पंचधातूचा नाही . हे कोसळल्यामुळे काल सिध्द झाले आहे . खरतर या सरकारला दर्जेदार उभारुन किल्ल्याचे सुशोभिकरण करायचे असते तर एकच चांगला ठेकेदार दिला असता , मात्र या कामात मोठा भ्रष्टाचार सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेला आहे. त्यामुळे या घटनेची जबाबदारी स्विकारुन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे शिवसेना आ. वैभव नाईक यांनी केली आहे. कणकवली येथील विजय भवन येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याबाबत नौदल विभागाची तक्रार करण्यात आली आहे. जे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एकाच रजिस्टरला नोंदवण्यात आले आहे. पुतळा पडणार याची कल्पना बांधकाम विभागाला आल्याने त्यांनी पत्र दिले होते. तर या घटनेला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. ही आमची मागणी आहे. राज्याच्या विविध प्र्रश्नावर तोंड काढून बोलणारेराणे कुटुंबिय या विषयावर गप्प आहेत,आता त्यांची तोंडे कुणी बांधली आहेत का? असा सवाल आ. वैभव नाईक यांनी केला आहे. आम्ही या विषयात सार्वजनिक बांधकाम मंत्री जोपर्यंत राजीनामा देत नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीचा मोर्चा

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी महाविकास आघाडी व जनतेच्यावतीने 28 ऑगस्टला आम्ही मोर्चा काढणार आहोत. या मोर्चात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , विधान परिषद विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार , विरोधी पक्षनेते अंबादास दानवे , शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मालवण भरड नाका येथून हा आक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चात जनता सहभागी होईल. मात्र , दीपक केसरकर यांनी केलेलं वक्तव्य अशोभनीय आहे.त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. अश्या घटनांमध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यास भिक घालणार नाही. या दूर्घटनेला बांधकाम खातेच जबाबदार आहे,त्यामुळे आम्ही ते कार्यालय फोडले असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.

Web Title: Vaibhav naik on chhatrapati shivaji maharaj statue not made of panchdhatu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 07:03 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  • vaibhav naik

संबंधित बातम्या

Sindhudurg : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास, वैभव नाईकांचा ठाम दावा
1

Sindhudurg : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास, वैभव नाईकांचा ठाम दावा

Sindhudurg : वेंगुर्ले-दाभोलीतील स्थानिक जमीन मालकांचे ठिय्या आंदोलन मागे
2

Sindhudurg : वेंगुर्ले-दाभोलीतील स्थानिक जमीन मालकांचे ठिय्या आंदोलन मागे

राजकोटमध्ये पुन्हा उभारण्यात आला छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित अनावरण सोहळा पार
3

राजकोटमध्ये पुन्हा उभारण्यात आला छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित अनावरण सोहळा पार

Vaibhav Naik News: ..तर अजित पवार उपमुख्यमंत्रीही होऊ शकले नसते”: वैभव नाईकांनी जखमेवर मीठ चोळलं
4

Vaibhav Naik News: ..तर अजित पवार उपमुख्यमंत्रीही होऊ शकले नसते”: वैभव नाईकांनी जखमेवर मीठ चोळलं

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दसऱ्याला अंगणाची शोभा वाढवण्यासाठी काढा ‘या’ सुंदर डिझाईनची रांगोळी, घरातील सगळेच करतील कौतुक

दसऱ्याला अंगणाची शोभा वाढवण्यासाठी काढा ‘या’ सुंदर डिझाईनची रांगोळी, घरातील सगळेच करतील कौतुक

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

‘कमळी’ची जागतिक झेप, न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला मराठी मालिकेचा प्रोमो

‘कमळी’ची जागतिक झेप, न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला मराठी मालिकेचा प्रोमो

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

‘भारतीय उद्योजक PM मोदींवर… ; टॅरिफच्या मुद्यावरुन ट्रम्पच्या सहकार्याचे खळबळजनक विधान

‘भारतीय उद्योजक PM मोदींवर… ; टॅरिफच्या मुद्यावरुन ट्रम्पच्या सहकार्याचे खळबळजनक विधान

Stocks to Watch: मार्केटचा ट्रेंड ठरवतील ‘हे’ 5 स्टॉक, तज्ज्ञांनी दिला अलर्ट; जाणून घ्या

Stocks to Watch: मार्केटचा ट्रेंड ठरवतील ‘हे’ 5 स्टॉक, तज्ज्ञांनी दिला अलर्ट; जाणून घ्या

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

व्हिडिओ

पुढे बघा
Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Mumbai News : ‘कामचुकार मंत्रिमंडळ’ राऊतांकडून सरकारवर जोरदार टीका

Mumbai News : ‘कामचुकार मंत्रिमंडळ’ राऊतांकडून सरकारवर जोरदार टीका

Solapur : पूरग्रस्तांना भेट देण्यासाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवर स्थानिक शेतकऱ्यांचा रोष

Solapur : पूरग्रस्तांना भेट देण्यासाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवर स्थानिक शेतकऱ्यांचा रोष

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Beed Rain: डोळ्यांसमोर दुभती जनावरे वाहून गेली, बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

Beed Rain: डोळ्यांसमोर दुभती जनावरे वाहून गेली, बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.