फोटो सौजन्य: iStock
अनेकांना मसालेदार पदार्थ खूप आवडतात. पावसाळ्यात तर गरमागरम चहासोबत चटपटीत खायला मिळाले कर वेगळीच मजा येते. चहा आणि भजी खाऊन कंटाळही आला असेल. मग ही खास रेसिपी तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला राजस्थानचा फेमस पदार्थ मिर्ची वडा माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला याची रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही संध्याकाळी गरमागरम चहासोबत मिर्ची वडा बनवून खाऊ शकता. राजस्थानी मिर्ची वडा खायला इतका चविष्ट आहे, की एकदा खाल्ले तर पुन्हा पुन्हा खावासा वाटेल. एवढेच नाही तर राजस्थानी मिर्ची बडा बनवण्याची पद्धतही खूप सोपी आहे.
चला तर मग जाणून राजस्थानी मिर्ची वडा रेसिपी
राजस्थानी मिर्ची वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
राजस्थानी मिर्ची वडा कसा बनवायचा?