पुण्यातील जुन्नरमध्ये येऊन क्षीरसागर का भेटले असावेत? या भेटीत दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची काही चर्चा झाली का? असे एकणानेक प्रश्न उपस्थित झालेत. मात्र या भेटीमागचं कारण अजित पवार आणि संदीप क्षीरसागर या दोघांनी ही सांगितलं. बीड सारख्या शहरात एकवीस दिवस पिण्याचं पाणी नाही अन म्हणून तो मला शोधत इथं आलाय, विरोधी पक्षाचा आमदार मला भेटला म्हणून कोणत्या ही ब्रेकिंग न्यूज चालवू नका. असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं.