(फोटो सौजन्य: istock)
आपण जितकी आपल्या त्वचेची आणि शरीराची काळजी घेतो. पण बऱ्याचदा आपल्या पायांकडे आपले दुर्लक्ष होते. इतर अवयवांप्रमाणेच आपले पाय देखील आपल्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहेत. धूळ, घाण, घाम आणि घट्ट शूजमुळे दिवसभर असंख्य समस्यांना त्याला बळी पडावे लागते. पायांना होणारा बुरशीजन्य संसर्ग, दुर्गंधी, पायाचे बोट बुरशी, टॅनिंग, कोरडी त्वचा आणि फोड येणे हे सामान्य आहे. या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या औषधांचा अवलंब करतात पण तुम्हाला माहिती आहे का? काही नैसर्गिक घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही ही समस्या लगेच दूर होऊ शकते. यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही तर तुम्हाला फक्त अॅपल सायडर व्हिनेगरची मदत घ्यायची आहे. याचा वापर आपल्या पायांना अनेक फायदे मिळवून देतो. चला याचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया.
फायदे काय आहेत?
वापरण्याची योग्य पद्धत
उपाय करताना कोणती काळजी घ्यावी
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.