Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताची जादुई ट्रेन… 88 स्टॉपेज आणि 9 राज्यांमधून करते प्रवास, या सर्वात मोठ्या रूटने बनवलाय रेकॉर्ड

Awadh Assam Express : भारतातील अशी एक रेल्वे जी तब्बल ९ राज्यांतून प्रवास करते. रेल्वेला एकूण ८८ थांबे असून साडेचार तास रेल्वेचा वेळ या थांब्यावरच जातो. रेल्वेच्या खास वैशिष्ट्यांंमुळे हिला जादुई ट्रेन म्हटले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 22, 2026 | 08:37 AM
भारताची जादुई ट्रेन... 88 स्टॉपेज आणि 9 राज्यांमधून करते प्रवास, या सर्वात मोठ्या रूटने बनवलाय रेकॉर्ड

भारताची जादुई ट्रेन... 88 स्टॉपेज आणि 9 राज्यांमधून करते प्रवास, या सर्वात मोठ्या रूटने बनवलाय रेकॉर्ड

Follow Us
Follow Us:
  • अवध आसाम एक्सप्रेस ही भारतातील सर्वात लांब पल्ल्याच्या गाड्यांपैकी एक असून 3100+ किमी अंतर पार करते.
  • ही ट्रेन 9 राज्यांमधून प्रवास करत 88 स्थानकांवर थांबते.
  • सुमारे 4 दिवसांचा प्रवास असलेली ही ट्रेन विविध कोच आणि सुविधा उपलब्ध करून देते.
रेल्वे ही आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. नोकरदार वर्गासाठी रेल्वे एक महत्त्वाचा घटक आहे. अशातच आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात लांब पल्ल्याच्या रेल्वेविषयी माहिती सांगत आहोत जी तब्ब्ल ९ राज्यांमधून प्रवास करते. हिचं नाव अवध आसाम एक्सप्रेस असून ती आपल्या अनोख्या प्रवासासाठी ओळखली जाते. १५९०९/१५९१० ट्रेन क्रमांकानी धावणारी ही ट्रेन आसाममधील दिब्रुगढ येथून निघते आणि राजस्थानमधील लालगढपर्यंत प्रवास करते.

Travel Tips : 30 ओलांडायच्या आत फिरून या ही सुंदर ठिकाणे, लाईफटाइम लक्षात राहील अनुभव

या कालावधीत ती ३१०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापते आणि संपूर्ण मार्गावर ८८ स्थानकांवर थांबते. यामुळेच ती इतर गाड्यांपेक्षा वेगळी ठरते. हा लांबचा प्रवास इतका विस्तृत आहे की ट्रेनला तिच्या अंतिम स्थळी पोहचण्यासाठी किमान चार दिवस लागतात. परिणामी या ट्रेनच्या मॅनेजमेंटसाठी एकूण सात ट्रेन सेट तैनात केले जातात. प्रत्येक दिशेने तीन गाड्या अविरतपणे धावतात आणि अखंड सेवा सुनिश्चित करण्यासाठी एक अतिरिक्त सेट देखील ठेवला जातो.

या ट्रेनची आणखी एक खासियत म्हणजे तिचा मार्ग… अवध एक्सप्रेस आसाम, नागालँड, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि राजस्थान या नऊ राज्यांमधून जाते. एवढ्या विशाल प्रदेशाला जोडणारी ही ट्रेन देशाच्या विविध संस्कृती आणि प्रदेशांना एकत्र गुंफते. आणखी एक खासियत म्हणजे, या ट्रेनला ८८ थांबे आहेत. ट्रेन साधारणपणे प्रत्येक स्टेशनवर २ ते ५ मिनिटे थांबते. एकूण प्रवासाचा वेळ अंदाजे साडेचार तास आहे जो केवळ स्टेशनवरील थांब्यावरच खर्च होऊन जातो. ट्रेनच्या याच वैशिष्ट्यांमुळे या ट्रेनला ‘जादुई ट्रेन’ म्हटले जाते. कारण तिचा प्रवास केवळ अंतर कापण्यापुरताच मर्यादित नाही तर संपूर्ण भारताला जोडणारा आहे.

काश्मीर फिरण्याचा प्लॅन करा Cancel, एप्रिलमध्ये या तारखेपर्यंत जारी केलाय अलर्ट…

आसाम एक्सप्रेसमध्ये प्रवाशांसाठी AC (1st, 2nd, 3rd), स्लीपर क्लास आणि जनरल असे विविध कोच उपलब्ध असतात. लांब प्रवास असल्यामुळे यात झोपण्याची सुविधा, चार्जिंग पॉइंट्स, तसेच केटरिंग सेवा देखील दिली जाते. काही प्रमुख स्थानकांवर अन्न व पाण्याची सोय सहज उपलब्ध असते. ही ट्रेन दररोज धावते आणि मोठ्या संख्येने प्रवासी यात प्रवास करतात.

Web Title: Avadh assam express india longest train route 3100km 9 states 88 stops full journey details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Special Train
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : समुद्राच्या आत वसलेल्या वॉटर व्हिलामध्ये घालवा सुट्टीचा आनंद, कुठे आहे ते जाणून घ्या
1

Travel News : समुद्राच्या आत वसलेल्या वॉटर व्हिलामध्ये घालवा सुट्टीचा आनंद, कुठे आहे ते जाणून घ्या

महाराष्ट्रातील हे ठिकाण दडलेला खजिनाच… पावसाळ्यात इथले दृष्य म्हणजे स्वर्गच! कुठे आहे ते जाणून घ्या
2

महाराष्ट्रातील हे ठिकाण दडलेला खजिनाच… पावसाळ्यात इथले दृष्य म्हणजे स्वर्गच! कुठे आहे ते जाणून घ्या

Kantara Chapter 1 : या ठिकाणी झालिये कांतारा चित्रपटाची शुटिंग, कसं जायचं ते जाणून घ्या
3

Kantara Chapter 1 : या ठिकाणी झालिये कांतारा चित्रपटाची शुटिंग, कसं जायचं ते जाणून घ्या

चर्चगेटवर देशातील पहिले मोफत स्टेशन पुस्तकालय! प्रवासातच वाचनाची संधी; एबी डीव्हिलियर्स यांच्या हस्ते ‘लायब्ररी जंक्शन’चे उद्घाटन
4

चर्चगेटवर देशातील पहिले मोफत स्टेशन पुस्तकालय! प्रवासातच वाचनाची संधी; एबी डीव्हिलियर्स यांच्या हस्ते ‘लायब्ररी जंक्शन’चे उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.