• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Baba Vanga Apt Predictions Death Cause Breast Cancer

Baba Vanga Death Cause: भविष्य सांगणाऱ्या बाबा वेंगाचा मृत्यू होण्यामागे ‘हा’ आजार, सध्या हा रोग घालतोय जगभर थैमान

बाबा वांगाच्या भविष्यवाण्यांवर अनेकदा चर्चा केली जाते, पण तुम्हाला माहिती आहे का बाबा वांगाला कोणत्या आजाराने ग्रासले ज्यामुळे तिचा मृत्यू झाला? बाबा वांगाच्या आजाराबद्दल येथे जाणून घ्या.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 27, 2025 | 05:01 PM
बाबा वेंगाचा मृत्यू कोणत्या आजाराने झाला (फोटो सौजन्य - Instagram/iStock)

बाबा वेंगाचा मृत्यू कोणत्या आजाराने झाला (फोटो सौजन्य - Instagram/iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • बाबा वेंगाचा मृत्यू कसा झाला
  • बाबा वेंगाला कोणत्या आजाराने ग्रासले होते
  • बाबा वेंगाला स्वतःचा मृत्यू माहीत होता का?
वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा (Vangeliya Pandeva Gushterova) ही जगात बाबा वेंगा म्हणून ओळखली जाते. बल्गेरियाचे बाबा वेंगा हे एक गूढवादी, उपचार करणारे आणि भविष्यवेत्ता होती जिने भविष्याबद्दल अनेक दावे केले होते, जे लोक खरे ठरल्याचे मानतात. तुम्ही सोशल मीडियावर बाबा वेंगा यांची अनेक भाकिते ऐकली असतील. पण बाबा वेंगा कशी मरण पावली हे तुम्हाला माहिती आहे का? बाबा वेंगा यांच्या मृत्यूचे कारण एक आजार ठरला होता आणि हा आजार नक्की कोणता होता हे आपण आज जाणून घेऊया. 

बाबा वेंगा यांच्या मृत्यूचे कारण

असे म्हटले जाते की बाबा वेंगा १२ वर्षांच्या असताना त्यांची दृष्टी गमावली आणि इतकंच नाही तर विजेच्या शॉकनंतर बाबा वेंगा यांना भाकीत करण्याची शक्ती मिळाली असल्याचे सांगण्यात येते.  विकिपीडियानुसार, बाबा वेंगा यांचे निधन ११ ऑगस्ट १९९६ रोजी झाले. बाबा वेंगा यांच्या मृत्यूचे कारण स्तनाचा कर्करोग असल्याचे म्हटले जाते. सध्या महिलांमध्ये हा स्तनाचा कर्करोग अधिक असल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षात या आजाराने थैमान घातले असून कमी वयाच्या महिलांनाही स्तनाच्या कर्करोगाने ग्रासले असल्याचे दिसून येते. 

Baba Vanga: बाबा वेंगाने पुढील 3 महिन्यासाठी केली मोठी भविष्यवाणी, या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी

बाबा वेंगाने स्वतःच्या मृत्यूचीही भविष्यवाणी केली होती. तिने जाहीर केले होते की, “ऑगस्टचे वारे मला माझा शेवटचा संदेश देतील… मग मी कायमची विश्रांती घेईन.” तथापि, तिने तिच्या शब्दांद्वारे लोकांना आश्वासन दिले की ती त्यांच्या आयुष्यात परत येईल. महत्त्वाचे म्हणजे, बाबा वेंगाची ही भविष्यवाणी खरी ठरली. बाबा वेंगाने ऑगस्ट १९९६ मध्ये शेवटचा श्वास घेतला आणि प्राण सोडले

बाबा वांगाशी संबंधित कथा आणि कथांनुसार, तिचे शब्द आजही लोकांसाठी प्रासंगिक आहेत. अनेक मोठ्या घटनांबाबत बाबा वेंगाने केलेले भविष्य अचून ठरले होते, ज्यात सोव्हिएत युनियन (यूएसएसआर) चे विघटन, अमेरिकेतील ९/११ चा हल्ला, चेरनोबिल अणु आपत्ती आणि अगदी युरोपियन युनियनमधून ब्रिटनच्या बाहेर पडण्याची (ब्रेक्झिट) भविष्यवाणीचाही समावेश आहे. 

स्तनाचा कर्करोग काय आहे?

स्तनाचा कर्करोग हा स्तनांमध्ये होणारा कर्करोग आहे. स्तनाचा कर्करोग पुरुष आणि महिला दोघांनाही होऊ शकतो. कर्करोगाचे निदान स्तनाच्या कर्करोगाची तीव्रता, त्याचा प्रसार आणि उपचार पर्याय ठरवते. कधीकधी, स्तनाचा कर्करोग शरीराच्या इतर भागात पसरतो.

Baba Vanga : 2026 मध्ये सर्व संपुष्टात येणार ! मनुष्य होणार गुलाम…; बाबा वेंगांची पुढील वर्षाची भविष्यवाणी वाचून उडेल थरकाप

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती आहेत?

  • स्तनाच्या कर्करोगात, छातीवर किंवा स्तनावर गाठी दिसू शकतात किंवा स्पर्श केल्यावर जाणवू शकतात. हे गाठी काखेत देखील दिसू शकतात
  • स्तनाच्या आकारात बदल दिसून येऊ शकतो. एक स्तन दुसऱ्यापेक्षा लहान दिसू शकतो
  • स्तनाच्या रंगात बदल दिसून येऊ शकतो
  • स्तनाच्या रंगात बदल दिसून येऊ शकतो
  • स्तनावर पुरळ किंवा खूण दिसू शकते
  • जर स्तनात सूज येत असेल, काखेत वेदना होत असतील किंवा स्तनाग्रांमध्ये वेदना होत असतील तर डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्वाचे आहे

Web Title: Baba vanga apt predictions death cause breast cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 05:01 PM

Topics:  

  • Baba Vanga
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

थंडीत ही भाजी चुकूनही खाऊ नका, युरिक ॲसिड वाढून संधिवाताचा त्रास नकोसा होईल; हाडांमध्येही वाढतील वेदना
1

थंडीत ही भाजी चुकूनही खाऊ नका, युरिक ॲसिड वाढून संधिवाताचा त्रास नकोसा होईल; हाडांमध्येही वाढतील वेदना

तांब्याच्या बाटलीत गरम पाणी पिणे सुरक्षित आहे की नाही?
2

तांब्याच्या बाटलीत गरम पाणी पिणे सुरक्षित आहे की नाही?

दातांमध्ये साचलेली कीड निघेल बाहेर, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले 5 देसी उपाय; तोंडातील दुर्गंधी-रक्तस्त्रावही होईल दूर
3

दातांमध्ये साचलेली कीड निघेल बाहेर, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले 5 देसी उपाय; तोंडातील दुर्गंधी-रक्तस्त्रावही होईल दूर

तुमची झोप हिरावून घेत आहे डार्क चॉकलेटचे सेवन, डॉक्टरांनी केलं सावध; यात नक्की असतं तरी काय? 
4

तुमची झोप हिरावून घेत आहे डार्क चॉकलेटचे सेवन, डॉक्टरांनी केलं सावध; यात नक्की असतं तरी काय? 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीवर बहिष्कार; पुरंदर विमानतळ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा बहुमताने निर्णय

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीवर बहिष्कार; पुरंदर विमानतळ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा बहुमताने निर्णय

Dec 08, 2025 | 11:30 AM
‘बाल विवाह करतोय…’ सूरजनंतर बोहल्यावर चढणार छोटा पुढारी? घनःश्यामचा हळदी Video पाहून नेटकऱ्यांची विनोदी प्रतिक्रिया

‘बाल विवाह करतोय…’ सूरजनंतर बोहल्यावर चढणार छोटा पुढारी? घनःश्यामचा हळदी Video पाहून नेटकऱ्यांची विनोदी प्रतिक्रिया

Dec 08, 2025 | 11:29 AM
Know your rights : ट्रम्प विरुद्ध न्यू यॉर्क मेयर ममदानी! 30 लाख स्थलांतरितांचे रक्षण करण्याचे दिले वचन, बचावाच्याही दिल्या टिप्स

Know your rights : ट्रम्प विरुद्ध न्यू यॉर्क मेयर ममदानी! 30 लाख स्थलांतरितांचे रक्षण करण्याचे दिले वचन, बचावाच्याही दिल्या टिप्स

Dec 08, 2025 | 11:28 AM
माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांची KSCA अध्यक्षपदी निवड, तर सुजित सोमसुंदरम सांभाळणार उपाध्यक्ष पद

माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांची KSCA अध्यक्षपदी निवड, तर सुजित सोमसुंदरम सांभाळणार उपाध्यक्ष पद

Dec 08, 2025 | 11:27 AM
मोबाईलवरील शॉर्ट व्हिडीओंचा मेंदूवर दुष्परिणाम! मेंदूच्या कार्यपद्धतीमध्ये बदल होऊन शरीराचे होईल गंभीर नुकसान

मोबाईलवरील शॉर्ट व्हिडीओंचा मेंदूवर दुष्परिणाम! मेंदूच्या कार्यपद्धतीमध्ये बदल होऊन शरीराचे होईल गंभीर नुकसान

Dec 08, 2025 | 11:21 AM
भारतीयांना डॉक्टर बनवतेय Philippines, मेडिकल डिग्रीसाठी टॉप युनिव्हर्सिटी वाचा यादी

भारतीयांना डॉक्टर बनवतेय Philippines, मेडिकल डिग्रीसाठी टॉप युनिव्हर्सिटी वाचा यादी

Dec 08, 2025 | 11:13 AM
Palghar Crime: रक्षकच भक्षक! हवालदारानेच केले महिलेवर लैंगिक अत्याचार; चौकशीसाठी महिलेला पोलीस ठाण्यात बोलावलं आणि…

Palghar Crime: रक्षकच भक्षक! हवालदारानेच केले महिलेवर लैंगिक अत्याचार; चौकशीसाठी महिलेला पोलीस ठाण्यात बोलावलं आणि…

Dec 08, 2025 | 11:10 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Dec 07, 2025 | 08:14 PM
Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

Dec 07, 2025 | 07:54 PM
Gondia : गोंदिया जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद

Gondia : गोंदिया जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद

Dec 07, 2025 | 07:46 PM
Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Dec 07, 2025 | 06:42 PM
Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Dec 07, 2025 | 06:32 PM
दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण! दिपालीनंतर संदीपही लॉजमध्ये गेला, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण! दिपालीनंतर संदीपही लॉजमध्ये गेला, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Dec 07, 2025 | 06:18 PM
Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Dec 07, 2025 | 12:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.