होळी झाली, धूलिवंदन झाले आता रंगपंचमी उद्यावर आली. या रंगाच्या उत्सवात सगळेच रंगमय तर होणारच आहेत. परंतु, या उत्सवात आपल्या शब्दांचे रंग भरणे फार उत्तम ठरेल. आपल्या गोड शब्दांनी गोड Wishes देऊन आपल्या परिचयांचे दिन उत्तम करा आणि त्यांच्या मनात तुमच्यविषयी एक सकारत्मक प्रतिमा मजबूत करा.
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! (फोटो सौजन्य - Social Media)
रंग हा प्रेमाचा रंग, हा स्नेहाचा रंग, हा नात्यांचा रंग, हा बंधांचा रंग, हा हर्षाचा रंग, हा उल्हासाचा रंग... रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो, सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो! रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
एक रंग मैत्रीचा, एक रंग आनंदाचा, सण आला उत्सवाचा, साजरा करुया चला सण रंगाचा, रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
भिजू द्या आता अंग, स्वछंद अखंड उठू दे मनी रंग तरंग, व्हावे जीवन यातच दंग असे उधळूया आज रंगपंचमीचे रंग...
इडापिडा दुःख आता जाळी रे... या वर्षाची रंगपंचमी आली रे... तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!