फोटो सौजन्य: iStock
अनेकांना जेवण झाल्यावर गोड खायला खूप आवडते. गोड खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. तसेच सणसमारंभाला देखील अमेक प्रकारच्या मिठाई खायला मिळतात. तुम्ही आत्तापर्यंत लाडू, गुलाबजाम, रसमलाई यांसारखे गोड पदार्थ खाल्ले असतील. पण तुम्ही कधी डोनट्स खाल्ले आहेत का? कदाचित काहींनी बेकरीमधील डोनट्स खाल्ले असतील. पण आज आपण बेकरीसारखे डोनट्स घरी कसे बनवायचे ते जाणून घेणार आहोत. गोल गोल दिसणारे मऊ गोड डोनट्स आज आपण सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यामुळे लगेच रेसिपी नोट करून घ्या.
चला तर मग जाणून घेऊयात मऊ लुसलूशीत टेस्टी डोनट्स घरी कसे बनवायचे?
डोनट्स बनवण्यासाठी साहित्य
डोनट रेसिपी