• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Dinvishesh Panchang 02 November 2023 Nrsr

दिनविशेष/पंचांग: 02 November 2023,अभिनेता शाहरुख खान याचा जन्मदिन

  • By साधना
Updated On: Nov 02, 2023 | 07:00 AM
दिनविशेष/पंचांग: 02 November 2023,अभिनेता शाहरुख खान याचा जन्मदिन
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ता: 2 – 11 – 2023, गुरुवार
तिथी: पंचमी
मिती: राष्ट्रीय मिति 11, शके 1945 , विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, कार्तिक कृष्ण पक्ष पंचमी 21:51
सूर्योदयकालीन नक्षत्र: आर्द्रा 29:56, योग- शिव 13:11 नंतर सिद्ध, करण- कौलव 9:30, नंतर तैतिल 21:51, पश्चात गरज
सूर्योदय: 6:27, सूर्यास्त : 5:44
शुभ रंग:  जांभळा, निळा, पिवळा , गुलाबी
शुभ अंक: 3, 6, 9
शुभ रत्न: गुरुसाठी पुष्कराज

दिनविशेष  02 नोव्हेंबर – घटना
2020: बेबी शार्क डान्स – हा व्हिडिओ युट्युब वर सगळ्यात जास्त वेळा बघितलेला व्हिडिओ बनला.
2016: मेजर लीग बेसबॉल चॅम्पियनशिप – शिकागो कब्स यांनी 108 वर्षानंतर विजय मिळवला. हा काळ इतिहासातील सर्वात जास्त काळ आहे.
2000: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक – एक्सपेडिशन 1 पोहोचले. या दिवसापासून आजपर्यंत, स्थानकावरील अंतराळात मानवी उपस्थिती अविरत आहे.
1990: BSkyB – ब्रिटीश सॅटेलाइट ब्रॉडकास्टिंग आणि स्काय टेलिव्हिजन पीएलसी विलीन होऊन तयार झाले.
1984: फाशीची शिक्षा – 1662 नंतर अमेरिकेत फाशीची शिक्षा मिळणाऱ्या वेल्मा बारफिल्ड ह्या महिला बनल्या.

दिनविशेष  02 नोव्हेंबर – जन्म
1965: शाहरुख खान – भारतीय अभिनेते व निर्माते – पद्मश्री
1960: अनु मलिक – भारतीय संगीतकार – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
1941: अरुण शौरी – भारतीय पत्रकार, राजकारणी – पद्म भूषण, रॅमन मगसेसे पुरस्कार
1937: अवतार सिंग जौहल – भारतीय वंशाचे ब्रिटिश वंशवाद विरोधी प्रचारक आणि व्याख्याते
1935: शिरशेंदू मुखोपाध्याय – भारतीय बंगाली लेखक
1929: अमर बोस – बोस कॉर्पोरेशनचे संस्थापक
1921: रघुवीर दाते – भारतीय ध्वनिमुद्रणतज्ञ
1897: सोहराब मेहेरबानजी मोदी – भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते
1886: धीरेंद्रनाथ दत्ता – बांगलादेशी राजकारणी
1882: डॉ. के. बी. लेले – भारतीय जादूगार, महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य

दिनविशेष  02 नोव्हेंबर -निधन
2022: केलू मूप्पन – भारतीय अभिनेते
2022: टी. पी. राजीवन – भारतीय कादंबरीकार
2022: जाम्बे तशी – भारतीय राजकारणी, अरुणाचल प्रदेशचे आमदार
2022: इला भट्ट – समाजसेविका, सेवा संस्थेच्या संस्थापिका – पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार
2012: श्रीराम शंकर अभ्यंकर – भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक

Web Title: Dinvishesh panchang 02 november 2023 nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • dinvishesh

संबंधित बातम्या

उद्योगविश्वातील शुक्रतारा रतन टाटा यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 09 ऑक्टोबरचा इतिहास
1

उद्योगविश्वातील शुक्रतारा रतन टाटा यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 09 ऑक्टोबरचा इतिहास

कोकणातील मदर तेरेसा म्हणून ओळख मिळवलेल्या इंदिराबाईंना झाली देवाज्ञा; जाणून घ्या 08 ऑक्टोबरचा इतिहास
2

कोकणातील मदर तेरेसा म्हणून ओळख मिळवलेल्या इंदिराबाईंना झाली देवाज्ञा; जाणून घ्या 08 ऑक्टोबरचा इतिहास

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा आज जन्मदिन; जाणून घ्या 07 ऑक्टोबरचा इतिहास
3

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा आज जन्मदिन; जाणून घ्या 07 ऑक्टोबरचा इतिहास

अमिताभ बच्चनला टक्कर देणारा सुपरस्टार विनोद खन्ना यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ०६ ऑक्टोबरचा इतिहास
4

अमिताभ बच्चनला टक्कर देणारा सुपरस्टार विनोद खन्ना यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ०६ ऑक्टोबरचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अफगाणिस्तानात पाकिस्तानचे ‘एअर स्ट्राईक’; एकामागून एक स्फोटांनी हादरले काबुल, सुरक्षा यंत्रणांचा तपास सुरु…

अफगाणिस्तानात पाकिस्तानचे ‘एअर स्ट्राईक’; एकामागून एक स्फोटांनी हादरले काबुल, सुरक्षा यंत्रणांचा तपास सुरु…

Chandra Gochar 2025: चंद्राच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांचा मानसिक ताणतणावापासून होईल सुटका

Chandra Gochar 2025: चंद्राच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांचा मानसिक ताणतणावापासून होईल सुटका

फक्त 2 लाखाचं डाउन पेमेंट आणि नवीन Mahindra Bolero तुमच्या दारात उभी! इतकाच असेल EMI?

फक्त 2 लाखाचं डाउन पेमेंट आणि नवीन Mahindra Bolero तुमच्या दारात उभी! इतकाच असेल EMI?

Winter Bathing Tips: हिवाळ्यात थंड पाण्याची अंघोळ करणे शरीरासाठी योग्य की अयोग्य? जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Winter Bathing Tips: हिवाळ्यात थंड पाण्याची अंघोळ करणे शरीरासाठी योग्य की अयोग्य? जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

लाल पिवळी की केशरी ? स्त्रियांनी कपाळी कोणत्या रंगाची टिकली लावावी? प्रत्येक रंगाचं ‘असं’ आहे महत्व

लाल पिवळी की केशरी ? स्त्रियांनी कपाळी कोणत्या रंगाची टिकली लावावी? प्रत्येक रंगाचं ‘असं’ आहे महत्व

Pune Diwali 2025: पुण्याच्या बुरुड आळीतील महिलांचा बांबू कंदिल व्यवसाय; वाचा स्पेशल स्टोरी

Pune Diwali 2025: पुण्याच्या बुरुड आळीतील महिलांचा बांबू कंदिल व्यवसाय; वाचा स्पेशल स्टोरी

IND VS AUS : ‘प्रत्येक खेळाडूला एके दिवशी…’, रोहितच्या जागी कर्णधारपदी गिलची वर्णी,  सौरव गांगुली स्पष्टच बोलला 

IND VS AUS : ‘प्रत्येक खेळाडूला एके दिवशी…’, रोहितच्या जागी कर्णधारपदी गिलची वर्णी,  सौरव गांगुली स्पष्टच बोलला 

व्हिडिओ

पुढे बघा
Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Ambernath :  अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Ambernath : अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.