इटलीचे शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांची पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Galileo Galileo Death Anniversary : आधुनिक विज्ञानाचे जनक म्हणून संपूर्ण विश्वात आपली ओळख निर्माण करणारे गॅलिलिओ गॅलिली यांची आज पुण्यतिथी. मुळचे इटलीचे असणाऱ्या गॅलिलिओ गॅलिलीने खगोलशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ म्हणून नावलौकिक मिळवला. निरीक्षण, प्रयोग आणि तर्कशुद्ध पद्धतींचा वापर करून खगोलशास्त्र व भौतिकशास्त्रात क्रांती घडवली; त्यांनी दुर्बिणीचा वापर करून गुरूचे चंद्र आणि शुक्राच्या कला शोधल्या, तसेच पृथ्वी सूर्याभोवती फिरते या सूर्यकेंद्रित सिद्धांताला पाठिंबा दिला. गॅलिलिओ गॅलिली यांनी दुर्बिणीचा वापर करून अनेक महत्त्वाचे खगोलीय शोध लावले.
08 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
08 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
08 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष






