पहिले मराठी दर्पण वृत्तपत्र सुरु करणारे बाळशास्त्री जांभेकर जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
समाजातील व्यथा मांडण्यासाठी आणि समाजाचा आवाज राज्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्यासाठी वर्तमानपत्रांचा मोठा वाटा आहे. मराठी वृत्तपत्रांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. आजच्या दिवशी १८३२ मध्ये त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरु करत मराठी पत्रकारितेचा पाया रचला होता, ज्यामुळे इतिहासात मराठी पत्रकारितेचे नवे पर्व सुरु झाले. आजही मराठी पत्रकारिता आपली वेगळी ओळख धरुन आहे.
06 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
06 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
06 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष






