Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरातील प्रत्येक नस होईल स्वच्छ! हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी नियमित खा ‘ही’ लाल फळे, हृदय राहील निरोगी

हृदयाच्या ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यासाठी नियमित लाल फळांचे सेवन करावे. लाल फळांमध्ये असलेले घटक रक्तवाहिन्या स्वच्छ करतात आणि हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 11, 2026 | 08:35 AM
शरीरातील प्रत्येक नस होईल स्वच्छ! हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी नियमित खा 'ही' लाल फळे

शरीरातील प्रत्येक नस होईल स्वच्छ! हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी नियमित खा 'ही' लाल फळे

Follow Us
Follow Us:

हार्ट अटॅक येण्याची कारणे?
लाल रंगाची फळे खाण्याचे फायदे?
हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाय?

संपूर्ण जगभरात कॅन्सर आणि हार्ट अटॅकच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. शरीराला गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे शरीरात दिसणारी लक्षणे वेळीच ओळखणे आवश्यक आहे. हार्ट अटॅक आणि कॅन्सर झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. जीवनशैलीत होणारे बदल, मानसिक तणाव, पोषक घटकांची कमतरता, कमी पाणी पिणे, अपुरी झोप, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा हृदयाची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर नसा पूर्णपणे ब्लॉक होऊन जातात. नसांमध्ये वाढलेल्या चिकटपणामुळे हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक, स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हृदयाचे आरोग्य कायमच निरोगी राहण्यासाठी आहारात कोणत्या लाल फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

‘मानेतील छोट्या गाठींकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…’; डॉ. प्रसंत चंद्रा यांनी दिला महत्वाचा सल्ला

कलिंगड:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात कलिंगड उपलब्ध असते. कलिंगडमध्ये ९० टक्के पाणी असते. पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे डिहायड्रेशन होत नाही. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी कलिंगड खावे. कलिंगड खाल्यामुळे हृद्य आणि त्वचेला भरमसाट फायदे होतात. त्यामुळे आहारात कलिंगडचा समावेश करावा.

डाळिंब:

शरीरासाठी सगळ्यात शक्तिशाली फळ म्हणजे डाळिंब. लहान आकाराचे बारीक दाणे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. यामध्ये असलेल्या गुणकारी घटकांमुळे शरीरात लोह वाढते. यामध्ये ‘पॉलिफेनॉल’ आणि ‘प्युनी कॅलॅगिन्स’ सारख्या शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. डाळिंब खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि रक्तवाहिन्या स्वच्छ होतात. सकाळी उठल्यानंतर नियमित एक डाळिंब खाल्ल्यास हृदयाचा रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

चेरी:

आंबट गोड चवीची चेरी सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. चेरीमध्ये ‘अँथोसायनिन’ आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. याशिवाय अँटीऑक्सिडंट आढळून येतात, ज्यामुळे शरीरातील जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होण्यास मदत होते.चेरी खाल्ल्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी नियमित चेरी खावी.

White Discharge मुळे सतत पाठ- कंबर दुखत राहते? मग आहारात करा ‘या’ घरगुती पदार्थांचा समावेश, अशक्तपणा होईल कमी

स्ट्रॉबेरी:

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. त्यामुळे नियमित ४ किंवा ५ स्ट्रॉबेरी खाव्यात. यामध्ये पॉलीफेनॉल आणि विटामिन सी आढळून येते. रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्यासाठी स्ट्रॉबेरीचे सेवन करावे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा स्ट्रॉबेरी खाल्ल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी होऊन जातो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हार्ट अटॅक म्हणजे काय?

    Ans: जेव्हा हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये (Coronary Arteries) अडथळा निर्माण होतो आणि हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा हृदयाचा स्नायू निकामी होण्यास सुरुवात होते.

  • Que: हार्ट अटॅकची लक्षणे काय आहेत?

    Ans: छातीत दुखणे/दबाव, वेदना पसरणे, धाप लागणे किंवा श्वास घेण्यास अडचण येणे.

  • Que: महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे वेगळी असतात का?

    Ans: छातीत दुखण्याव्यतिरिक्त पाठदुखी, जबड्यात वेदना, श्वास लागणे, मळमळ आणि थकवा अशी लक्षणे जास्त दिसतात.

Web Title: Every vein in the body will be clean eat these red fruits regularly to prevent the risk of heart attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • cancer
  • Health Check Up
  • healthy fruits
  • heart attack

संबंधित बातम्या

शरीरात वारंवार उद्भवणाऱ्या या सवयी असू शकतात कॅन्सरचे संकेत, वेळीच सावध व्हा नाहीतर… तज्ञांनी दिला अलर्ट
1

शरीरात वारंवार उद्भवणाऱ्या या सवयी असू शकतात कॅन्सरचे संकेत, वेळीच सावध व्हा नाहीतर… तज्ञांनी दिला अलर्ट

झोपतून उठताच मोबाईल चालवताय? मग सावधान… सकाळच्या या सवयींमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका
2

झोपतून उठताच मोबाईल चालवताय? मग सावधान… सकाळच्या या सवयींमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका

K Bhagyaraj Passes Away : मनोरंजनविश्वात शोककळा! अभिनेते-दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन
3

K Bhagyaraj Passes Away : मनोरंजनविश्वात शोककळा! अभिनेते-दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन

Makeup Causes Cancer:  मेकअपमुळे वाढू शकतो कर्करोगाचा धोका ? ब्युटी प्रोडक्ट्स वापरताना ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
4

Makeup Causes Cancer: मेकअपमुळे वाढू शकतो कर्करोगाचा धोका ? ब्युटी प्रोडक्ट्स वापरताना ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.