• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • New Kia Seltos Vs Honda Elevate Which Suv Is Best In Features Engine Price

New Kia Seltos Vs Honda Elevate: कोणत्या SUV च्या फीचर्स आणि इंजिनमध्ये जास्त दम? जाणून घ्या

एसयूव्ही सेगमेंटमध्ये नुकतेच नवीन Kia Seltos सदर झाली आहे. ही एसयूव्ही थेट Honda Elevate सोबत स्पर्धा करणार आहे. चला या कारबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 29, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारतात सर्वाधिक मागणी SUV वाहनांना
  • या सेगमेंटमध्ये नुकतेच नवीन Kia Seltos सादर
  • थेट Honda Elevate सोबत असणार स्पर्धा
2025 मध्ये भारतीय कार खरेदीदारांनी इतर सेगमेंटच्या तुलनेत SUVs वाहनांना जास्त प्राधान्य दिले आहे. ग्राहकांच्या याच प्रतिसादाकडे लक्ष देत अनेक ऑटो कंपन्या एसयूव्ही कार्स लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे. नुकतेच डिसेंबरमध्ये नवीन Kia Seltos सादर झाली आहे. कंपनी ही एसयूव्ही मुद्दे साइझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये सादर करेल. ही एसयूव्ही थेट Honda Elevate शी स्पर्धा करेल. चला जाणून घेऊयात, इंजिन, फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीत, या दोन्ही एसयूव्हींपैकी कोणती तुमच्यासाठी बेस्ट आहे.

10 वेळा किक मारली आणि सेल्फ स्टार्टवर सुद्धा बाईक चालू होईना! ‘या’ सोप्या टिप्स वापरून पाहाच

इंजिन

किआने या एसयूव्हीला दोन पेट्रोल आणि एका डिझेल इंजिन पर्यायांसह ऑफर केले आहे. या एसयूव्हीमध्ये 1.5 -लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन आहे जे 115 पीएस पॉवर आणि 144 एनएम टॉर्क निर्माण करते. दुसरा पर्याय 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिन आहे जे 160 पीएस पॉवर आणि 253 एनएम टॉर्क निर्माण करते. डिझेल इंजिन हे 1.5-लिटर इंजिन आहे जे 116 पीएस पॉवर आणि 250 एनएम टॉर्क निर्माण करते. या एसयूव्हीमध्ये मॅन्युअल, आयव्हीटी, आयएमटी आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय आहेत.

होंडा एलिव्हेटमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन आहे जे 121 पीएस पॉवर आणि 145 एनएम टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटीचा समावेश आहे.

फीचर्स

किआकडून नव्या जनरेशन सेल्टोसमध्ये अनेक प्रीमियम आणि आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. या SUV मध्ये 30 इंचाचा ट्विन पॅनोरॅमिक डिस्प्ले देण्यात आला असून, त्यामध्ये 12.3 इंचाचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 12.3 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीमचा समावेश आहे. याशिवाय वायरलेस चार्जर, व्हेंटिलेटेड सीट्स, 10-वे पॉवर अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, बोसचे 8 स्पीकर असलेली प्रीमियम ऑडिओ सिस्टीम, नवीन एसी कंट्रोल्स आणि पॅनोरॅमिक सनरूफही देण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या SUV मध्ये 21 सेफ्टी फीचर्ससह Level-2 ADAS, ABS, EBD आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकरजेसारखे फीचर्स उपलब्ध आहेत.

दरवाढी करण्यात आता Triumph ची देखील उडी! ‘इतक्या’ रुपयांनी वाढवू शकते Bikes ची किंमत

दुसरीकडे, Honda Elevate मध्ये एलईडी DRL, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी टेललॅम्प्स, पुढील व मागील बंपरवर सिल्व्हर स्किड गार्निश, 16 आणि 17 इंचांचे अलॉय व्हील्स, शार्क फिन अँटेना आणि बॉडी-कलर डोअर मिरर देण्यात आले आहेत. इंटीरियरमध्ये सिंगल पॅन सनरूफ, बेज आणि ब्लॅक थीम, स्टिअरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स, PM 2.5 केबिन एअर प्युरिफायर, ऑटो डोअर लॉक-अनलॉक, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टिअरिंग व्हील, ड्रायव्हर सीट हाइट अ‍ॅडजस्टर, 60:40 स्प्लिट रियर सीट, 10.25 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टीम, अँबियंट लाइटिंग आणि फोल्डेबल ग्रॅब हँडल्ससारखे अनेक उपयुक्त फीचर्स देण्यात आले आहेत.

किंमत किती?

किआने नुकतीच नवीन जनरेशनची सेल्टोस सादर केली आहे. या एसयूव्हीची किंमत येत्या नवीन वर्षात 2 जानेवारी 2026 रोजी जाहीर केली जाईल. तर, होंडा एलिव्हेटची किंमत 11 लाख रुपयांपासून सुरू होते. याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 16.67 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.

कोणती कार तुमच्यासाठी परफेक्ट?

एकूणच, जर तुम्हाला जास्त पॉवर, आधुनिक फीचर्स आणि प्रीमियम अनुभव हवा असेल तर Kia Seltos योग्य ऑप्शन ठरेल. मात्र, सोपा वापर आणि बजेटमध्ये मजबूत SUV शोधत असाल तर Honda Elevate तुमच्यासाठी अधिक योग्य ठरू शकते.

Web Title: New kia seltos vs honda elevate which suv is best in features engine price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • Honda Elevate
  • Kia Seltos

संबंधित बातम्या

Pulsar Lovers साठी आनंदाची बातमी! May 2026 पर्यंत येऊ शकतात 8 नवीन आणि अपडेटेड बाईक्स
1

Pulsar Lovers साठी आनंदाची बातमी! May 2026 पर्यंत येऊ शकतात 8 नवीन आणि अपडेटेड बाईक्स

रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!
2

रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!

टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारचा पुढाकार: दुष्काळग्रस्त भागांत 1500 अतिरिक्त जलसाठ्यांचे होणार संवर्धन
3

टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारचा पुढाकार: दुष्काळग्रस्त भागांत 1500 अतिरिक्त जलसाठ्यांचे होणार संवर्धन

लवकरच मार्केटमध्ये एंट्री मारणार Maruti Grand Vitara 2026, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स
4

लवकरच मार्केटमध्ये एंट्री मारणार Maruti Grand Vitara 2026, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

Feb 15, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

Feb 14, 2026 | 11:45 PM
Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Feb 14, 2026 | 11:25 PM
आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

Feb 14, 2026 | 11:23 PM
T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

Feb 14, 2026 | 10:57 PM
Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Feb 14, 2026 | 10:18 PM
शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

Feb 14, 2026 | 09:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.