दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देशभर दिवाळीच्या जंगत तयारीला आता सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण म्हणजे दिवाळी! या सणाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. या सणानिमित्त देशभर दिव्यांची सुंदर सजावट आणि फटाक्यांचा गडगडाट पाहायला मिळतो आणि या सर्वात आणखीन एक गोष्ट येते ती म्हणजे दिवाळीचा चविष्ट फराळ. तुम्हीही दिवाळीचा फराळ बनवायला सुरुवात केली असेल तर आजचा हा पदार्थाला फराळात समाविष्ट करायला अजिबात विसरू नका.
आता दिवाळी म्हटली की, गृहिणींची साफसफाई आणि दिवाळीच्या फराळाची तयारी अवघ्या काही दिवसांपासून सुरु होते. अनेकजण तर दिवाळीच्या या चवदार फराळासाठी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा फराळ सर्वांच्याच तोंडात पाणी आणतो. यात अनेक पदार्थांचा समावेश केला जातो. आज आम्ही तुम्हाला खुशखुशीत आणि पौष्टिक पालक पाऱ्या घरी कशा तयार करायच्या याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. आपल्या दिवाळीच्या फराळात तुम्ही या पदार्थाचा समावेश करू शकता. जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – तोंडात टाकताच विरघळणारी, भरपूर पदरांची खुसखुशीत शंकरपाळी कशी तयार करायची? जाणून घ्या
साहित्य
हेदेखील वाचा – Recipe: टेस्टी चाट खायला फार आवडते? मग यावेळी ट्राय करा चटपटीत भाकरी चाट
कृती