• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Diwali 2024 Easy Tips And Tricks To Make Crispy Layered Shankarpali

तोंडात टाकताच विरघळणारी, भरपूर पदरांची खुसखुशीत शंकरपाळी कशी तयार करायची? जाणून घ्या

तुम्हालाही या दिवाळीला भरपूर पदर असलेल्या खुसखुशीत शंकरपाळ्या बनवायच्या असतील तर आजच्या या टिप्स तुमच्यासाठी फार फायद्याच्या ठरणार आहेत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही घरीच अगदी परफेक्ट अशा शंकरपाळ्या तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 28, 2024 | 06:00 AM
तोंडात टाकताच विरघळणारी, भरपूर पदरांची खुसखुशीत शंकरपाळी कशी तयार करायची? जाणून घ्या
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दिवाळीचा सण आता जवळ आला आहे. भारतातील प्रमुख सणांपैकी हा एक आहे. देशभरात हा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्त जागोजागी दिव्यांची रोषणाई दिसते. अनेक घरात आता दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. नवीन कपड्यांची खरेदी, साफसफाई आणि फराळ बनवणे अशा गोष्टींची तयारी दिवाळीच्या आधीच सुरु असते. आता फराळ म्हटलं की, यात चविष्ट पदार्थ हे आलेच. या दिवाळीच्या पदार्थातीलच एक प्रमुख आणि चविष्ट पदार्थ म्हणजे शंकरपाळी!

शंकरपाळी हा पदार्थ दिवाळीच्या फराळात आवर्जून बनवला जातो. मात्र अनेकांना घरी हवी तशी शंकरपाळी बनवता येत नाही. तशी सोपी असली तरी शंकरपाळी बनवण्यासाठी अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. तुम्हालाही या दिवाळीत परफेक्ट शंकरपाळी बनवायची असेल तर आजच्या टिप्स तुमच्यासाठी फार फायद्याच्या ठरणार आहेत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही अगदी सहज घरीच खुसखुशीत शंकरपाळी तयार करू शकता.

हेदेखील वाचा – पाण्यात या 3 गोष्टी मिसळा, आठवडाभर लादी पुसायचे टेन्शन नाही, जंतूंचाही होईल नायनाट

बेसन आणि रव्याचा वापर

खुसखुशीत होण्यासाठी तुम्ही यात बेसन आणि रव्याचा वापर करू शकता. बेसन पिठामुळे शंकरपाळ्यांची चव आणखीन वाढते तर रव्यामुळे शंकरपाळ्या खुसखुशीत होण्यास मदत मिळते. त्यामुळे शंकरपाळ्या बनवताना नेहमी कणकेच्या पिठात एक चमचा बेसन पीठ आणि रवा घालावा. याने तुमच्या शंकरपाळ्या आणखीन छान होतील.

तुपाचे प्रमाण योग्य ठेवा

Ghee Butter Oil Ghee Butter Oil a traditional Indian Cuisine cooking oil in a bowl ghee stock pictures, royalty-free photos & images

शंकरपाळ्या बनवताना तुपाचे प्रमाण फार महत्त्वाची भूमिका बजावत असत. हे शंकरपाळ्यांच्या टेक्सचरवर परिणाम करत. त्यामुळे नेहमी शंकरपाळ्या बनवताना तुपाचे योग्य प्रमाण घेणे गरजेचे असते. तुपामुळे शंकरपाळ्या मऊ आणि खुसखुशीत होण्यास मदत होते. दोन कप पिठासाठी यात साधारण दोन चमचे तुपाचे प्रमाण घ्या. लक्षात ठेवा जास्त तूप घातलत तर शंकरपाळ्या तेलकट होतील आणि कमी तूप घातलत तर शंकरपाळ्या कडक होतील.

साखरेचं मिश्रण अधिक घट्ट नसावे

Simple Syrup Recipe for Cocktails and Other Beverages

साखरेचा पाक तयार करताना त्याची कन्सिस्टन्सी योग्य असायला हवी. साखर आणि पाणी मिक्स करून ते उकळवून याचा पाक तयार करा. मात्र हा पाक जास्त घट्ट झाला तर शंकरपाळ्या कडक होण्याची शक्यता असते. हा पाक मध्यम घट्ट असावा, जेणेकरून शंकरपाळ्या गोड आणि खुसखुशीत होतील. जर तुम्हाला खुसखुशीत शंकरपाळ्या हव्या असतील तर एका कढईत साखर घेऊन यात थोडे दूध टाका. साखर विरघळेपर्यंत दूध शिजवत रहा आणि मग गॅस बंद करा.

हेदेखील वाचा – Recipe: टेस्टी चाट खायला फार आवडते? मग यावेळी ट्राय करा चटपटीत भाकरी चाट

मऊ पीठ मळा

knead the dough by hand woman knead the dough by hand on pies dough  stock pictures, royalty-free photos & images

शंकरपाळ्या करताना कणिक मऊ असणे गरजेचे असते. खूप घट्ट पीठ मळल्याने शंकरपाळ्या कडक होऊ शकतात. तसेच पीठ मळताना यात किंचित मीठ आणि वेलची पावडर घाला. मग यात साखर दुधाचे मिश्रण टाका आणि हळूहळू पीठ मळायला सुरुवात करा. लक्षात ठेवा, पिठाचा गोळा जास्त सैल किंवा मऊ देखील असू नये. पीठ घट्ट झाल्यास तुम्ही यात आणखीन दुधाचा वापर करू शकता. पीठ फार पातळ असेल तर शंकरपाळ्यांना पदर पडत नाहीत.

तळताना तेलाचे योग्य प्रमाण ठेवा

शंकरपाळ्या तळताना तेलाचे योग्य प्रमाण असायला हवे, नाहीतर शंकरपाळ्या बिगडू शकतात. तेल फार गरम असेल तर शंकरपाळ्या बाहेरून पटकन तळून जातात पण आतून कच्च्या राहतात, आणि तेल फार थंड असेल तर शंकरपाळ्या तेलकट होतात. त्यामुळे मध्यम आचेवर तेल तापवून शंकरपाळ्या छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशाप्रकारे शंकरपाळ्या अगदी समानपणे तळल्या जातील आणि खुसखुशीत देखील होतील.

Web Title: Diwali 2024 easy tips and tricks to make crispy layered shankarpali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • Diwali 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शर्ट काढून काँग्रेसचे विचित्र आंदोलन; भारत मंडमपमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन

शर्ट काढून काँग्रेसचे विचित्र आंदोलन; भारत मंडमपमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन

Feb 25, 2026 | 01:15 AM
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाकडे? ‘या’ तारखेला होणार फैसला

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाकडे? ‘या’ तारखेला होणार फैसला

Feb 25, 2026 | 12:30 AM
Nuclear War ची टांगती तलवार? रशिया, अमेरिका आणि चीनच्या ‘त्या’ गुप्त बैठकीने खळबळ; भारताचं टेन्शन वाढणार?

Nuclear War ची टांगती तलवार? रशिया, अमेरिका आणि चीनच्या ‘त्या’ गुप्त बैठकीने खळबळ; भारताचं टेन्शन वाढणार?

Feb 24, 2026 | 11:20 PM
लज्जास्पद! एकट्या Harry Brook ने लावली पाकिस्तानची वाट, T20 World Cup मधील अद्भुत शतक, PAK हरले

लज्जास्पद! एकट्या Harry Brook ने लावली पाकिस्तानची वाट, T20 World Cup मधील अद्भुत शतक, PAK हरले

Feb 24, 2026 | 10:36 PM
WhatsApp Update: आता रिमाइंडरची गरज नाही! मीटिंग, वाढदिवस, शुभेच्छा… ठराविक वेळी अ‍ॅप आपोआप पाठवेल तुमचा मेसेज

WhatsApp Update: आता रिमाइंडरची गरज नाही! मीटिंग, वाढदिवस, शुभेच्छा… ठराविक वेळी अ‍ॅप आपोआप पाठवेल तुमचा मेसेज

Feb 24, 2026 | 09:36 PM
MHT CET 2026: ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ; आता काय असणार नवीन तारीख?

MHT CET 2026: ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ; आता काय असणार नवीन तारीख?

Feb 24, 2026 | 09:35 PM
Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची मोठी कारवाई; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची मोठी कारवाई; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Feb 24, 2026 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.