• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Ganesh Chaturthi Recipe Of Crispy Fried Modak For Ganpati Bappas Prasad

Ganesh Chaturthi Recipe: बाप्पाला करा खुश! नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत तळणीचे मोदक

गणशोत्सवाचे वारे आता सर्वत्र वाहताना दिसत आहेत. या दिवसांत सर्वात जास्त चर्चा कोणत्या पदार्थाची म्हटली तर याचे उत्तर मोदक असे मिळते. मोदक हा बाप्पाच्या आवडीचा पदार्थ आहे. मोदक अनेक प्रकारे बनवले जाऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत आणि खुसखुशीत मोदक कसे तयार करायचे याची एक सोपी आणि हटके रेसिपी सांगत आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 06, 2024 | 01:52 PM
Ganesh Chaturthi Recipe: बाप्पाला करा खुश! नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत तळणीचे मोदक
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गणशोत्सव आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. या दिवसांत सर्वात जास्त चर्चा कोणत्या खाद्यपदार्थाची होत असेल तर तो पदार्थ म्हणजे मोदक. मोदक हा बाप्पाच्या आवडीचा पदार्थ असल्याचे म्हटले जाते. बाप्पाला खुश करण्यासाठी लोक नैवेद्याला मोदक बनवत असतात. आता मोदक हे अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाऊ शकते. जसे की उकडीचे मोदक, मलाई मोदक, चॉकलेट मोदक आणि बरेच काही…

मात्र आज आम्ही तुम्हाला तळणीचे पारंपरिक मोदक कसे तयार करायचे याची एक सोपी आणि हटके रेसिपी सांगत आहोत. अनेक घरात उकडीचे नाही तर तळणीचे मोदक अधिकतर बनवले जातात. कुरकुरीत असल्याकारणाने हे मोदक अनेक लहान मुलांच्या आवडीचे ठरतात. तुम्हाला तळणीचे मोदक कसे तयार करायचे याची योग्य रेसिपी माहिती नसल्यास आजची ही रेसिपी नक्की फॉलो करा. हे मोदक फार कमी वेळेत बनून तयार होतात. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi Recipe: बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा बुंदीचा चविष्ट मोदक

साहित्य

  • गव्हाचे पीठ – 1 वाटी
  • बारीक रवा – पाव वाटी
  • तेलाचे मोहन – 2 चमचे
  • सुक्या खोबऱ्याचा किस- पाऊण वाटी
  • खसखस – 2 चमचे
  • पिठीसाखर – अर्धी वाटी
  • नेवची पूड – अर्धा चमचा
  • बदाम, काजू , पिस्ता पावडर – अर्धी वाटी
  • बेदाणे – पाव वाटी
  • तेल – 2 वाट्या
Fried Modak

हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवनिमित्त घरी बनवा केसर माव्याचे चविष्ट मोदक, वाचा पारंपरिक रेसिपी

कृती

  • तळणीचे मोदक तयार करण्यासाठी सर्वप्रथम गव्हाचे पीठ, रवा आणि मीठ एकत्र करून याचे घट्टसर कणिक मळून घ्या
  • हे पीठ भिजवताना यामध्ये तेल गरम करुन त्याचे मोहन घालावे म्हणजे मोदक खुसखुशीत होण्यास मदत होते
    यानंतर गॅसवर एक कढई ठेवा आणि यात किसलेलं खोबरं आणि खसखस घालून काही मिनिटे मंद आचेवर परतून घ्या
  • यानंतर गॅस बंद करा
  • गॅस बंद केल्यावर यात सुकामेव्याची पूड आणि पिठीसाखर घालून सगळे चांगले एकजीव करा
  • शेवटी यात वेलची पूड आणि बेदाणे टाकून सर्वकाही नीट एकजीव करून घ्या
  • आता तुमचे मोदकांचे सारण तयार आहे
  • यानंतर तयार कणिक घेऊन याच्या पुऱ्या लाटून घ्या
  • मग एक पुरी घेऊन यात एक चमचे सारण भरा आणि पाकळ्या बनवून याचा व्यवस्थित मोदक तयार करा
  • यानंतर आता गॅसवर एक कढई घेऊन यात तेल टाका
  • तेल चांगले गरम झाले की यात एक एक मोदक टाका मंद आचेवर हे मोदक छान खुसखुशीत तळून घ्या
  • अशाप्रकारे तुमचे कुरकुरीत मोदक तयार होतील

Web Title: Ganesh chaturthi recipe of crispy fried modak for ganpati bappas prasad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 01:52 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Sant Tukaram Maharaj beej: संत तुकाराम बीज म्हणजे काय? जाणून घेऊया महत्त्व आणि कसा साजरा होतो हा सोहळा
1

Sant Tukaram Maharaj beej: संत तुकाराम बीज म्हणजे काय? जाणून घेऊया महत्त्व आणि कसा साजरा होतो हा सोहळा

Vasantotsav 2026: वसंत ऋतू म्हणजे काय? हा उत्सव साजरा करण्यामागील काय आहे परंपरा
2

Vasantotsav 2026: वसंत ऋतू म्हणजे काय? हा उत्सव साजरा करण्यामागील काय आहे परंपरा

रंगपंचमीचे रंग जणू…! रंगपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल रंगीबेरंगी प्रेम
3

रंगपंचमीचे रंग जणू…! रंगपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल रंगीबेरंगी प्रेम

Holi 2026: होळी सणाला भांग का प्यायली जाते? जाणून घ्या यामागील अध्यात्मिक कारण
4

Holi 2026: होळी सणाला भांग का प्यायली जाते? जाणून घ्या यामागील अध्यात्मिक कारण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Gulf War 2026: विश्वासघातकी इराण! कुवेत विमानतळ पेटलं; इराणच्या ड्रोन हल्ल्याने इंधन साठवण केंद्र उद्ध्वस्त, आखातात खळबळ

Gulf War 2026: विश्वासघातकी इराण! कुवेत विमानतळ पेटलं; इराणच्या ड्रोन हल्ल्याने इंधन साठवण केंद्र उद्ध्वस्त, आखातात खळबळ

Mar 08, 2026 | 08:45 AM
गॅस सिलेंडर महाग झाल्यानंतर आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का?; मोठी माहिती समोर…

गॅस सिलेंडर महाग झाल्यानंतर आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का?; मोठी माहिती समोर…

Mar 08, 2026 | 08:43 AM
खवळलेलं पित्त कायमचे होईल शांत! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास कधीच होणार नाही अ‍ॅसिडिटी, मिळेल आराम

खवळलेलं पित्त कायमचे होईल शांत! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास कधीच होणार नाही अ‍ॅसिडिटी, मिळेल आराम

Mar 08, 2026 | 08:39 AM
97 मिनिटे परफेक्ट सिनेमा… All England Open 2026 च्या अंतिम फेरीत Lakshya Sen ने केला प्रवेश! कॅनेडियन खेळाडूला केले पराभूत

97 मिनिटे परफेक्ट सिनेमा… All England Open 2026 च्या अंतिम फेरीत Lakshya Sen ने केला प्रवेश! कॅनेडियन खेळाडूला केले पराभूत

Mar 08, 2026 | 08:38 AM
कुटुंबासोबतच्या वादानंतर Anurag Dobhal चा धक्कादायक प्रकार; इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये केला आत्महत्येचा प्रयत्न?

कुटुंबासोबतच्या वादानंतर Anurag Dobhal चा धक्कादायक प्रकार; इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये केला आत्महत्येचा प्रयत्न?

Mar 08, 2026 | 08:36 AM
Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी उचलला टोकाचा पाऊल

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी उचलला टोकाचा पाऊल

Mar 08, 2026 | 08:35 AM
Numberlogy: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Mar 08, 2026 | 08:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.