सँडविच हा पदार्थ अनेक तरुणांच्या आवडीचा. आपली क्षणभरची भूक भागवण्यासाठी लोक सँडविचचा आधार घेतात. हा एक प्रादेशिक पदार्थ असून अनेक देशांत आवडीने बनवला आणि खाल्ला जातो. ब्रेडच्या आत हेल्दी भाज्या किंवा एखादी विशिष्ट स्टफिंग भरून मग टोस्ट करून याला बनवले जाते. तुम्ही हा पदार्थ अनेकदा खाल्ला असेलच मात्र तुम्ही कधी ब्रेडशिवाय सँडविच खाल्ला आहे का? तुम्ही आता ब्रेड न वापरताही सँडविच बनवू शकता. ब्रेड शरीरासाठी हानिकारक असतो. अशावेळी तुम्हाला काही तरी चविष्ट आणि हेल्दी खायचे असल्यास ही रेसिपी नक्की करून पहा. ही सोपी रेसिपी अगदी कमी वेळेत बनवून तयार होते. तसेच यात भाज्यांचा वापर केल्याने ही आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
साहित्य
कृती