कांदा जवळपास प्रत्येक पदार्थात वापरला जातो. कांद्यांचे कितीही भाव गगनाला भिडले तरी लोक त्याला खरेदी करणे बंद करत नाहीत. या कांद्यापासूनच एक कुरकुरीत आणि स्वादिष्ट पदार्थ बनवला जातो. हा पदार्थ म्हणजे सर्वांचे फेव्हरेट कांदे भजी. कांदे भजी कोणाला आवडत नाहीत, या ऋतूत तर यांची मजाच निराळी. नुकताच पावसाळा ऋतू सुरु झाला आहे, या ऋतूत गरमा गरम कांदे भजी खाणे कोणत्या स्वर्गाहून कमी नाही. चहाची चुस्की आणि हातात कांदे भजी… हा कॉम्बो जणू कधीच जुना होऊ शकत नाही.
अनेकदा हे कांदे भजी आपण घरीदेखील बनवत असतो. आज याच कांदे भाजींची रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आता तुम्हाला वाटतं असेल की यात काय नवे, कांदे भजी तर सर्वांनाच बनावता येतात मात्र आज आम्ही तुम्हाला कांदे भाजींची एक निराळी रेसिपी सांगत आहोत. तुम्ही कांदे भजी बेसन टाकून बनवले असतील मात्र आज आम्ही तुम्हाला विना बेसन कांदे भजी कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. चला तर जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य