नुकताच पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत नेहमीच काही तरी खुसखुशीत आणि टेस्टी खाण्याची इच्छा होत असते. या ऋतूत सर्वात चर्चेत आणि लोकप्रिय असलेला पदार्थ म्हणजे सामोसा. पावसाच्या थंड वातावरणात गरमा गरम सामोसा चवीला फार अप्रतिम लागतो. सामोसा मुळात कोणाला आवडत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सामोसा सर्वांच्याच आवडीचा. मात्र आज आपण या सामोस्याला एक हटके स्टाइलमध्ये बनवणार आहोत.
आज आम्ही तुम्हाला ब्रेडपासून खुसखुशीत आणि खंमग सामोसा कास तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. मैद्यापासून तयार केलेला सामोसा तर तुम्ही अनेकदा खाल्ला असेल मात्र आता ब्रेड समोसा ट्राय करून पहा. हा सामोसा चवीला छान लागतोच शिवाय ही रेसिपी करायला फार वेळही लागत नाही. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – काही गोड होऊन जाऊद्यात, श्रावणी उपवासाला आवर्जून बनवा मखान्याची पौष्टिक बर्फी!