• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Shravan Special Recipe Make Nutritious Makhana Barfi At Home

काही गोड होऊन जाऊद्यात, श्रावणी उपवासाला आवर्जून बनवा मखान्याची पौष्टिक बर्फी!

श्रावण महिना अखेर सुरु झाला आहे. हा महिना संपूर्णपणे भगवान शंकराला समर्पित केला जातो. तुम्हीही श्रावणात उपवास ठेवला असेल तर उपवासाची ही पौष्टिक मखाना बर्फी जरूर करून पहा. ही बर्फी तुम्ही भगवान शंकरला समर्पित करू शकता. (फोटो सौजन्य: Pinterest)

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 08, 2024 | 11:05 AM
रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नुकताच श्रावण महिना सुरु झाला आहे. हा महिना भगवान शंकराला समर्पित केला जातो. या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेकजण व्रत-उपवास करत असतात. आता उपवास म्हटलं की, उपवासाचे पदार्थ आलेच. साबुदाणा खिचडी, भगर, बटाट्याची उसळ हे पदार्थ तर तुम्ही अनेकदा खाल्ले असतील मात्र तुम्ही उपवासाचा गोड पदार्थ शोधत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्या कामाची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला मखान्याची पौष्टिक बर्फी कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही बर्फी तुम्ही श्रावणी सोमवारात भगवान शंकरला समर्पितदेखील करू शकता. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • 200 ग्रॅम मखाने
  • 2 वाटी नारळ पावडर
  • 2 वाटी शेंगदाणे
  • 2 पाकिट दूध पावडर
  • 1/2 वाटी तूप
  • 400 ग्रॅम दूध
  • 1 वाटी साखर
  • 7-8 वेलची

हेदेखील वाचा – संध्यकाळच्या नाश्त्याला काही टेस्टी खावंसं वाटतंय? मग झटपट बनवा ‘बटाटा पोहा रोल’!

कृती

  • उपवासाची पौष्टिक बर्फी तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका नॉन-स्टिक पॅनमध्ये तूप घालून मखाने छान भाजून घ्या
  • हे मखाने भाजून झाल्यानंतर एका प्लेटीत काढून घ्या
  • त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालून साधारण ५-१० मिनिट भाजून घ्या
  • आता हे मखाने आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या
  • यानंतर आता दुसरीकडे गॅसवर एक भांडे ठेवा आणि त्यात दूध गरम करत ठेवा
  • या दुधात साखर घालून मिक्स करा
  • दुधाला उकळी आल्यानंतर त्यात मखान्याचे मिश्रण आणि मिल्क पावडर टाका आणि मिश्रण नीट ढवळून घ्या
  • यानंतर आता हे मिश्रण एका प्लेटीत काढून सेट करण्यासाठी काही तास बाजूला ठेवून द्या
  • मिश्रण छान सेट झाले की चाकूच्या मदतीने याचे काप करून घ्या
  • अशाप्रकारे तुम्ही मखाना बर्फी तयार होईल

Web Title: Shravan special recipe make nutritious makhana barfi at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 11:04 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?

अबब! 6,6,6,6,6.. उत्तर प्रदेश टी20 मध्ये शिवम मावीचे वादळ; एका षटकात पाच षटकारांची आतिषबाजी

अबब! 6,6,6,6,6.. उत्तर प्रदेश टी20 मध्ये शिवम मावीचे वादळ; एका षटकात पाच षटकारांची आतिषबाजी

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.