• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Give Loving Wishes To Mother On Mothers Day Happy Mothers Day 2025

Happy Mother’s Day 2025: स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी….! मातृदिनानिमित्त आईला द्या ‘या’ प्रेमळ शुभेच्छा

आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी सगळीकडे ११ मे ला मदर्स डे साजरा केला जातो. मुलांच्या उज्ज्वल भविष्यसाठी आई सतत काहींना करत असते. त्यामुळे तुमच्या लाडक्या आईला या प्रेमळ आणि गोड शुभेच्छा नक्की पाठवा.

  • By सुरुची कदम
Updated On: May 11, 2025 | 05:03 AM
मातृदिनानिमित्त आईला द्या 'या' प्रेमळ शुभेच्छा

मातृदिनानिमित्त आईला द्या 'या' प्रेमळ शुभेच्छा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आईवर असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी सगळीकडे मदर्स डे साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी ११ मे ला मदर्स डे साजरा केला जाणार आहे.यादिवशी सर्वच मुलं आपल्या आईला सुंदर सुंदर भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आईवडील मुलांना मोलाचे मार्गदर्शन करतात. याशिवाय आई या शब्दातच अनेक भावना आहेत. संपूर्ण कुटुंबाच्या पालनपोषणची जबाबदारी आईकडे असते. मात्र कधीही न थकता आई सतत आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यसाठी सतत काहींना काही करत असते.त्यामुळे मदर्स डे निमित्त आईला देण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही गोड शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचून आईसुद्धा खूप जास्त खुश होईल.(फोटो सौजन्य – iStock)

Happy Mother’s Day 2025: यंदाच्या वर्षी मदर्स डे निमित्त आईला द्या ‘या’ कायम आठवणीमध्ये राहणाऱ्या सुंदर भेटवस्तू

जेव्हा जेव्हा मला माझ्या आईच्या घरातील प्रेम आणि आपुलकी आठवते,
तुला तुझ्या सासूच्या कुशीत आईचे प्रेम मिळेल.
मदर्स डेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आई असो किंवा सासू, दोघांमध्ये काहीही फरक नाही.
मला दोघांकडूनही सारखं प्रेम मिळत राहते.
Happy Mother’s Day सासूबाई!

सासू ही सुनेचे अश्रू आणि आनंद यांची शेजारी असते,
सासू सुनेचे आयुष्य आनंदाने भरते,
म्हणूनच प्रत्येक सून आणि सासू घराचा पाया असतात.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लग्नानंतर, सासू सुनेची आई बनते,
सुनेची आई तिच्या आईवडिलांच्या घरात शिक्षणाचे बीज पेरते,
सासू प्रेमाने त्या शिक्षणाचे झाडात रूपांतर करते.
मदर्स डेच्या शुभेच्छा सासूबाई

घर कसे चालवायचे हे आपण सासूकडूनच शिकतो,
सुनेसाठी हा आयुष्यभराचा धडा आहे.
मदर्स डेच्या दिवसाच्या शुभेच्छा सासूबाई

जीवनात आई ही अशी व्यक्ती असते की, तुम्ही कितीही स्वार्थीपणे वागा ती तुमच्याशी निस्वार्थपणेच वागते.
तिला कशाचीच गरज नसते शिवाय तुमच्या…

आई…
श्वासही तू
आसही तू
जगण्याचा विश्वासही तू!

आईसारखी साथ नाही या जगात कुणाची,
ती जरी रागावली तरी काळजी असते तिच्या मनीची.

आई असते तेव्हा घर घर वाटतं,
तिच्या जाण्याने जग रिकामं वाटतं.मायेनं भरलेला कळस म्हणजे आई
मायेनं विसावा देणारी सावली म्हणजे आई

Mothers Day : आईसाठी गिफ्ट काय घ्यायचं प्रश्न पडलाय ? ‘या’ साड्या Gift म्हणून द्या, आईच्या सौंदर्यात पडेल भर

देवाकडे एकच मागणे आता
प्रत्येक जन्मी तिचाच गर्भ दे मजला
आई माझी गुरु.. आई तू कल्पतरु…

Web Title: Give loving wishes to mother on mothers day happy mothers day 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 05:03 AM

Topics:  

  • Happy Mother's Day 2025
  • happy mothers day
  • mothers day

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Satara News : खादीच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी व्हावं; कावडी येथे महिला व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचा समारोप

Satara News : खादीच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी व्हावं; कावडी येथे महिला व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचा समारोप

Jan 04, 2026 | 04:50 PM
Latur Civic Polls: आयात? छे, ९० टक्के निष्ठावंत उमेदवारच विरोधकांच्या आरोपांवर संभाजी पाटील-निलंगेकरांचा पलटवार

Latur Civic Polls: आयात? छे, ९० टक्के निष्ठावंत उमेदवारच विरोधकांच्या आरोपांवर संभाजी पाटील-निलंगेकरांचा पलटवार

Jan 04, 2026 | 04:49 PM
Nagpur Municipal Election:  कुणाला पतंग, तर कुणाला टॉर्च, ट्रक…;  नागपूर महापालिकेसाठी अपक्षांना चिन्हांचे वाटप

Nagpur Municipal Election:  कुणाला पतंग, तर कुणाला टॉर्च, ट्रक…;  नागपूर महापालिकेसाठी अपक्षांना चिन्हांचे वाटप

Jan 04, 2026 | 04:32 PM
Jay Dudhane Arrest:”मी माझ्या हनिमूनसाठी जात होतो…”, जय दुधाणेने अटकेनंतर दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ”मी पळून जाणार…’

Jay Dudhane Arrest:”मी माझ्या हनिमूनसाठी जात होतो…”, जय दुधाणेने अटकेनंतर दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ”मी पळून जाणार…’

Jan 04, 2026 | 04:23 PM
Free Train in India: भारतात ‘ही’ खास ट्रेन आजही धावते विना तिकीट; प्रवाशांकडून १ रुपयाही घेतला जात नाही, कारण जाणून थक्क व्हाल

Free Train in India: भारतात ‘ही’ खास ट्रेन आजही धावते विना तिकीट; प्रवाशांकडून १ रुपयाही घेतला जात नाही, कारण जाणून थक्क व्हाल

Jan 04, 2026 | 04:15 PM
CET परीक्षा दोनदा; प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल! नोंदणीला आठवडाभरात सुरुवात

CET परीक्षा दोनदा; प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल! नोंदणीला आठवडाभरात सुरुवात

Jan 04, 2026 | 04:09 PM
नांदेडमध्ये राजकीय हालचालींना वेग; खासदार रवींद्र चव्हाण यांनी लावली जोरदार फिल्डींग

नांदेडमध्ये राजकीय हालचालींना वेग; खासदार रवींद्र चव्हाण यांनी लावली जोरदार फिल्डींग

Jan 04, 2026 | 04:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
DHULE : धुळे शहरात भाजप प्रचाराला वेग; एकवीरा देवी मंदिर परिसरात आज जाहीर सभा

DHULE : धुळे शहरात भाजप प्रचाराला वेग; एकवीरा देवी मंदिर परिसरात आज जाहीर सभा

Jan 04, 2026 | 03:53 PM
Mumbai : २० वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची राजकीय चर्चा

Mumbai : २० वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची राजकीय चर्चा

Jan 04, 2026 | 03:50 PM
‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

Jan 03, 2026 | 07:50 PM
Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Jan 03, 2026 | 07:31 PM
Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Jan 03, 2026 | 07:24 PM
Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Jan 03, 2026 | 07:12 PM
Navi Mumbai :  पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Navi Mumbai : पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Jan 03, 2026 | 05:39 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.