Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! डोकेदुखी आणि अस्वस्थता जाणवतेय?’कॅफिन ओव्हरडोज’ तर नाही ना? चहा-कॉफी प्रेमींनी ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

आपल्यापैकी बहुतेक जण आपली सकाळ चहा किंवा कॉफीने सुरू करतात. सकाळी रिफ्रेशमेंटसाठी चहा कॉफी हा काही जणांसाठी अमृतासारखं काम करतो. त्यातील कॅफिन हे झोपेची समस्या दूर करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 06, 2026 | 12:48 PM
(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:
  • सकळची झोप उडवण्यासाठी चहा-कॉफीचं सेवन करता?
  • प्रमाणापेक्षा कॅफिनचं सेवन केल्यानं होऊ शकतात वाईट परिणाम
  • या गंभीर आजारांचा होऊ शकतो प्रादुर्भाव
How Much Caffeine A Day : आपल्यापैकी बहुतेक जण आपली सकाळ चहा किंवा कॉफीने सुरू करतात. सकाळी रिफ्रेशमेंटसाठी चहा कॉफी हा काही जणांसाठी अमृतासारखं काम करतो. त्यातील कॅफिन हे झोपेची समस्या दूर करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. बऱ्याचदा, आपण दिवसभरात विचार न करता अनेक कप चहा किंवा कॉफी पितो.

प्रत्येक मधुमेह रुग्णाने खावीत ही 2 फळे, याचे सेवन कोणत्या औषधाहून कमी नाही… डॉक्टरांनी दिला सल्ला

कॅफिनचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक

जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं. म्हणून, दररोज किती कॅफिन सेवन करणे सुरक्षित आहे आणि ते जास्त झाल्यावर शरीर कशाप्रकारे रिअॅक्ट होतं हे समजून घेणं महत्वाचं आहे. चला जाणून घेऊयात आपल्या शरीरावर एक्स्ट्रा कॅफिनचा काय परिणाम होतो?

एका दिवसात किती कॅफिन सुरक्षित?

FDAच्या मते, प्रौढांनी दररोज 400 मिलीग्रामपेक्षा जास्त किंवा 2 ते 3 कप कॅफिनचे सेवन करू नये. जास्त कॅफिन सेवन केल्याने ओव्हरडोजचा धोका वाढतो. किशोरवयीन मुलांनी 100 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिनचे सेवन करू नये. स्तनपान करणाऱ्या महिलांनी जास्त कॅफिनचे सेवन टाळावे. तथापि, गर्भवती महिलांनी दररोज200 मिलीग्रामपेक्षा कमी चहा किंवा कॉफी पिणे सुरक्षित मानले जाते. कारण याचा विपरीत परिणाम बाळावर होऊ शकतो पण तो कशा प्रकारे होऊ शकतो आणि किती प्रमाणात होऊ शकतो हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्रत्येकाच्या शरीरावर वेगवेगळा परिणाम

कॅफिनचा प्रत्येकाच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. काही लोकांना थोडासा चहा किंवा कॉफी घेतल्यावरही भितीदायकपणा वाटू शकते. विशेषतः जर त्यांची नियमित कोणती औषधे चालू आहेत किंवा एखादं औषध घेत असतील. म्हणूनच, तुमच्या आरोग्यासाठी कॅफिनचे योग्य प्रमाण निश्चित करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगलंच म्हणावं लागेल.

कॅफिन ओव्हरडोसची लक्षणे

हृदयाचे ठोके वाढणे
अतिसार
डोकेदुखी
चिंता
जास्त तहान (पॉलीडिप्सिया)
जास्त लघवी होणे
निद्रानाश
जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्याने शरीरात फक्त हीच लक्षणं दिसत नाहीत तर त्याच बरोबर श्वास घेण्यास त्रास होणे किंवा श्वास फुलणं, रक्तदाब अचानक वाढणं (उच्च रक्तदाब), स्नायूंमध्ये पेटके येणे, मळमळ आणि उलट्या होणे, गोंधळ किंवा झटके येणे यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.

कॅफिनच्या अतिसेवनाचे हानिकारक परिणाम

मूत्रपिंडाचे नुकसान
मेंदूचे नुकसान
हृदयावर परिणाम
रक्तातील पोटॅशियमचे प्रमाण कमी (हायपोक्लेमिया)
उच्च रक्तातील साखर (हायपोग्लायसेमिया)
रक्तात जास्त आम्ल (मेटाबॉलिक आम्लदोसिस)

त्यामुळे आपल्या आयुष्यात आपण नियमित भरभरुत पित असलेल्या अमृतासमान चहा आणि कॉफी आपल्या शरीरासाठी अमृत म्हणून नाही तर अतिशयोक्ती झाली तर धोकादायक ठरु शकतात.

मुंबईकरांच्या आवडीचा… यावेळी घरी बनवा स्ट्रीट स्टाईल ‘देसी चीज वडापाव’, याची चव तुम्हाला मोहात टाकेल 

Web Title: Health symptoms and causes of caffeine overdose and how much caffeine a day is safe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • coffee
  • coffee addiction
  • Good for Health
  • Healhy Lifestyle
  • health care news
  • health issue
  • healthy tea

संबंधित बातम्या

fatty liver problem : फॅटी लिव्हरची समस्या आहे, मग काय खावे? पोळी की भात…
1

fatty liver problem : फॅटी लिव्हरची समस्या आहे, मग काय खावे? पोळी की भात…

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
2

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त
3

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त

Health Care Tip: धाप लागण्यामागे फिटनेसची कमतरता की फुफ्फुसांचा आजार? जाणून घ्या शरीरसंबंधित आजाराचे संकेत
4

Health Care Tip: धाप लागण्यामागे फिटनेसची कमतरता की फुफ्फुसांचा आजार? जाणून घ्या शरीरसंबंधित आजाराचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.