Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ ठरू शकतात धोकादायक; आजच खाणं टाळा

High BP Patients Avoid These Food: हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी कोणते पदार्थ खाणं टाळले पाहिजेत, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 22, 2026 | 07:28 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • हाय बीपीच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ धोकादायक
  • आजच खाणं टाळा
  • जाणून घ्या यादी
हाय ब्लड प्रेशरला वैद्यकीय भाषेत हायपरटेन्शन असेही म्हणतात. जास्त सोडियमयुक्त पदार्थ, साखरयुक्त पेये, प्रोसेस्ड फूड आणि लोणचं यांसारखे पदार्थ चवीला स्वादिष्ट असले तरी, ते हाय बीपीच्या रुग्णांसाठी गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतात. कोणत्याही आजारावर मात करण्यासाठी औषधोपचारांसोबतच आहारावरही नियंत्रण ठेवणे महत्वाचे असते. मधुमेह, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल आणि हाय बीपी असलेल्या रुग्णांना डॉक्टर आहारात योग्य बदल करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे, जर तुम्हाला देखली हाय बीपीचा त्रास असेल, तर ते नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खाणं टाळावेत, जाणून घ्या.

रफ केसांना म्हणा बाय-बाय! केस धुण्यापूर्वी करा ‘हा’ सोपा उपाय; केस होतील सॉफ्ट, सिल्की आणि चमकदार

जास्त सोडियमयुक्त पदार्थ

सोडियमचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांमुळे ब्लड प्रेशर वाढू शकतो. अतिप्रमाणात मीठाचे सेवन केल्यामुळे शरीरात पाणी साठून राहू शकते. जर तुम्हालाही जेवणात मीठ कमी वाटत असेल तर मीठ टाकून खाणं टाळा.

प्रोसेस्ड फूड

ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी आपल्या आहारातून प्रोसेस्ड फूड आणि प्रोसेस्ड फूड पूर्णपणे वगळले पाहिजेत. हे पदार्थ आरोग्यदायी वाटत असले तरी, ते ताजे ठेवण्यासाठी वापरले जाणारे प्रिझर्व्हेटिव्ह घटक आरोग्यासाठी हानिकारक असतात. याशिवाय, प्रोसेस्ड फूड केलेल्या आणि प्रोसेस्ड फूडमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे बीपी वाढू शकतो. तसेच, तेलकट आणि जंक फूडदेखील टाळले पाहिजे.

साखरयुक्त पेय

दररोजच्या आहारात जास्त साखर असलेल्या पदार्थांचा किंवा साखरयुक्त पेयांचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर वाढू शकतो. साखरयुक्त पदार्थ आणि पेये मेटबॉलिजम रेटवर नकारात्मक परिणाम करतात. यामुळे शरीराच्या योग्य कार्य करण्याच्या मार्गामध्ये अडथळा येतो. बिस्कीट्स, आईस्क्रीम, सोडा, केक आणि ज्यूस सारखे पदार्थ खाणं टाळा.

कॅफीन

जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर अचानक वाढू शकतो. म्हणून हाय बीपीच्या रुग्णांनी चहा किंवा कॉफी यांचे मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे. त

फॅट्स

हाय बीपीचे रुग्ण असाल तर चरबीयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात केले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, चरबीयुक्त पदार्थांमध्ये सॅचुरेटेड आणि ट्रान्स फॅट्स असतात. या फॅट्समुळे एलडीएल कोलेस्ट्रॉल (वाईट कोलेस्ट्रॉल) वाढू शकते आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल (चांगले कोलेस्ट्रॉल) कमी होऊ शकते, ज्यामुळे बीपी वाढू शकतो.

मद्यपान आणि धूम्रपान टाळा

हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी मद्यपान आणि धूम्रपान देखील टाळावे. मद्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन वाढू शकते. तसेच, यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. जास्त प्रमाणात मद्यपान आणि धुम्रपानामुळे अनेक आजार उद्भवू शकतात.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Sleep Duration: निरोगी शरीरासाठी वयानुसार किती तासांची झोप आवश्यक? जाणून घ्या तुमचा ‘परफेक्ट स्लीप टाइम’

Web Title: High blood pressure foods to avoid hypertension diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • blood pressure
  • Health Care Tips
  • Healthy Foods

संबंधित बातम्या

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय
1

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात
2

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन
3

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे
4

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.