Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tomato Sauce Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा प्रिझर्व्हेटिव्ह-फ्री टेस्टी अन् हेल्दी टोमॅटो सॉस, रेसिपी नोट करा

Tomato Sauce Healthy Recipe: जर तुम्हालाही मुलांसाठी हेल्दी टोमॅटो सॉस ते ही कोणत्याही प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय बनवायचे असेल ही सोपी आणि हेल्दी रेसिपी नक्की फॉलो करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 30, 2026 | 08:25 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:

आजकाल बाजारात मिळणाऱ्या टोमॅटो सॉसमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज, कृत्रिम रंग आणि जास्त प्रमाणात साखर वापरली जाते. त्यामुळे अनेकजण घरच्या घरी शुद्ध आणि हेल्दी टोमॅटो सॉस बनवतात. घरच्या घरी तयार केलेला टोमॅटो सॉस चविष्ट तर असतोच, शिवाय आरोग्यासाठीही अधिक सुरक्षित मानला जातो. विशेष म्हणजे हा सॉस मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो आणि स्नॅक्स, सँडविच किंवा फ्रेंच फ्राइजसोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय ठरतो. प्रिझर्व्हेटिव्ह-फ्री टेस्टी अन् हेल्दी टोमॅटो सॉसची ही सोपी रेसिपी नोट करा.

Weight Loss Tips:  Belly Fat कमी करायचंय? डाएटची गरज नाही! ‘या’ सोप्या टिप्सने वजन करा कमी

टोमॅटो सॉस बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ किलो पिकलेले लाल टोमॅटो
  • २ ते ३ चमचे साखर
  • १ चमचा मीठ
  • अर्धा चमचा काळी मिरी पावडर
  • अर्धा चमचा लाल तिखट
  • २ चमचे व्हिनेगर
  • ४ ते ५ लसूण पाकळ्या

टोमॅटो सॉस बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन त्याचे मोठे तुकडे करून घ्या. आता एका भांड्यात टोमॅटो आणि लसूण घालून ते मऊ होईपर्यंत शिजवा. टोमॅटो पूर्णपणे मऊ झाल्यानंतर मिश्रण थंड होऊ द्या आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यानंतर हे मिश्रण गाळणीच्या मदतीने गाळून त्यातील साल आणि बिया वेगळ्या करा. आता गाळलेले मिश्रण पुन्हा गॅसवर ठेवा. त्यात साखर, मीठ, काळी मिरी पावडर आणि लाल तिखट घालून मंद आचेवर शिजवा. मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर त्यात व्हिनेगर मिसळा. सॉस योग्य प्रमाणात घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा आणि पूर्ण थंड होऊ द्या. प्रिझर्व्हेटिव्ह-फ्री टेस्टी अन् हेल्दी टोमॅटो सॉस तुम्ही तुमच्या आवडत्या स्नॅक्ससोबत सर्व्ह करु शकता.

स्टोअर करताना ही काळजी घ्या

टोमॅटो सॉस पूर्ण थंड झाल्यानंतर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा.
योग्य प्रकारे स्टोअर केल्यास हा सॉस अनेक दिवस टिकू शकतो.

Skin Care Tips: महागडे प्रोडक्ट नव्हे, तर ‘या’ सवयी देतील नॅचरल ग्लोइंग स्किन; जाणून घ्या

Web Title: Homemade tomato sauce recipe no preservatives healthy easy kids friendly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 08:25 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food news update
  • food recipe
  • healthy food

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
3

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी
4

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.