Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटांमध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी झटपट बनवा दहीकांडी, बालपणीच्या आठवणी होतील ताज्या

उन्हाळा वाढल्यानंतर थंड पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये दहीकांडी बनवू शकता. दहीकांडी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 26, 2025 | 03:46 PM
१० मिनिटांमध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी झटपट बनवा दहीकांडी

१० मिनिटांमध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी झटपट बनवा दहीकांडी

Follow Us
Close
Follow Us:

वाढत्या उन्हाळ्यात शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. नारळ पाणी, ताक, दही, कोकम सरबत इत्यादी अनेक थंड पेयांचे सेवन केले जाते. या दिवसांमध्ये शरीरात वाढ्लेली उष्णता बऱ्याचदा आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे उन्हात बाहेर गेल्यानंतर किंवा घरी असताना थंड पदार्थांचे भरपूर सेवन करावे. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर लहान पाणी बाजारात मिळणाऱ्या सरबताचा पाकिटांपासून कांडी किंवा गोळा बनवायला जायचा. याशिवाय अनेक घरांमध्ये घट्टसर दही वापरून आईस्क्रीम बनवले जायचे. उन्हाळा वाढल्यानंतर आईस्क्रीम, कोल्डड्रिंक्स इत्यादी पदार्थ खाण्यावर जास्त भर दिला जातो. मात्र सतत या पदार्थांचे सेवन केल्यामुळे सर्दी, खोकला, घसा बसणे, डोकं दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दहीकांडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली दहीकांडी खाल्यास लहान पणाची आठवण सगळ्यांचं होईल. तुम्ही बनवलेली दहीकांडी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यत सगळ्यांचं नक्की खूप आवडेल.(फोटो सौजन्य – iStock)

शरीरात थकवा होईल कायमचा दूर! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा गुळाचे थंडगार सरबत, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • दही
  • पाणी
  • साखर
उन्हळ्यात घरी बनवा थंडगार मसाला ताक, शरीराला ठेवेल हायड्रेट; त्वरित जाणून घ्या रेसिपी

कृती:

  • दहीकांडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये घट्टसर दही घेऊन त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात आवडीनुसार साखर घालून दह्यात साखर पूर्णपणे वितळवून घ्या. साखर वितळल्याशिवाय कांडी बनवण्यास ठेवू नये.
  • साखर पूर्णपणे वितळल्यानंतर आईस्क्रीमच्या ट्रेमध्ये तयार केलेले दह्याचे मिश्रण ओतून त्यात कांडी लावून फ्रिजमध्ये ठेवा.
  • फ्रिजमध्ये ५ ते ६ तास ठेवल्यानंतर दहीकांडी तयार होईल. या पद्धतीने बनवलेली दहीकांडी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडेल.
  • फ्रिजमध्ये ठेवलेले आईस्क्रीम बाहेर काढून नंतर १ मिनिट ठेवून ट्रेमधून काढून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली दहीकांडी.

Web Title: How to make dahi kulfi at home summer food recipe summer heat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Summer Food

संबंधित बातम्या

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी
1

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’
2

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित
3

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
4

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.