• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Onion Bhaji At Home Simple Food Recipe Cooking Tips

कांदा खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा चवदार कांद्याची भाजी, घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल

आपल्यातील अनेकांना कांदा खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही झटपट कांद्याची चविष्ट भाजी बनवू शकता. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी कांद्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगितली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 11, 2025 | 02:42 PM
सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा चवदार कांद्याची भाजी

सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा चवदार कांद्याची भाजी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना कांदा खायला आवडत नाही. कांद्याचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडतात. पण कांदा खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. कांद्यामध्ये असलेले गुणधर्म केसांच्या वाढीसाठी अतिशय प्रभावी ठरतात. जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना कांद्याचा वापर केला जातो. पदार्थाची चव वाढवण्यासाठी कांद्याचे सेवन केले जाते. पण नेहमीच भाजीमधील कांदा खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही कांद्याची चविष्ट भाजी बनवू शकता. घरात बऱ्याचदा भाजी बनवताना कांदा शिल्लक राहतो. उरलेल्या कांद्याचं नेमकं काय करावं असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडतात. अशावेळी तुम्ही चटपटीत कांद्याची भाजी बनवू शकता. कांद्यापासून भजी किंवा रिंग्स बनवले जातात. चला तर जाणून घेऊया कांद्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

दुपारच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कोबीची कोशिंबीर, सॅलडपेक्षाही लागेल सुंदर

साहित्य:

  • कांदा
  • मीठ
  • लाल तिखट
  • हळद
  • काजू
  • दही
  • धणे पावडर
  • गरम मसाला
  • लाल मिरच्या
  • आलं लसूण पेस्ट
रात्रीच्या उरलेल्या चपात्यांपासून घरी बनवा टेस्टी Nachos; संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

कृती:

  • कांद्याची भाजी बनवण्यासाठी, सर्वप्रथम कांद्याची साल काढून घ्या. त्यानंतर कांद्याचे उभे बारीक तुकडे करून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं आणि हिंग टाकून भाजा. त्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट टाकून मिक्स करा.
  • मिक्सरच्या भांड्यात काजू आणि दही घालून तयार केलेली पेस्ट टाकून मिक्स करून घ्या. काजूच्या पेस्टला तेल सुटल्यानंतर चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, जिऱ्याची पावडर, धणे पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात उभा चिरून घेतलेला कांदा टाकून मिक्स करून घ्या. कांदा शिजल्यानंतर त्यात कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कांद्याची भाजी.

Web Title: How to make onion bhaji at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 02:42 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा
1

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार
2

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ
3

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल
4

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Valentine’s Day Special: सावधान प्रेमाच्या अभिव्यक्तीचे स्वरूप बदलतेय! माध्यमे बदलली, प्रेमातील जिव्हाळा कायम

Valentine’s Day Special: सावधान प्रेमाच्या अभिव्यक्तीचे स्वरूप बदलतेय! माध्यमे बदलली, प्रेमातील जिव्हाळा कायम

Feb 13, 2026 | 08:04 PM
Ahilyanagar News: अहिल्यानगर शहरात ई कचरा निर्मूलन अभियान, 23 फेब्रुवारीला प्रोफेसर चौकात प्रारंभ

Ahilyanagar News: अहिल्यानगर शहरात ई कचरा निर्मूलन अभियान, 23 फेब्रुवारीला प्रोफेसर चौकात प्रारंभ

Feb 13, 2026 | 08:04 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
आई – मुलींच्या नात्यांचा उलगडणार हळवा प्रवास; ‘तिघी’मधील ‘शारदा सरिता’ गाणे प्रदर्शित

आई – मुलींच्या नात्यांचा उलगडणार हळवा प्रवास; ‘तिघी’मधील ‘शारदा सरिता’ गाणे प्रदर्शित

Feb 13, 2026 | 08:00 PM
Coal Scam Case: कोळसा घोटाळा प्रकरणी ED ची मोठी कारवाई! १०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त

Coal Scam Case: कोळसा घोटाळा प्रकरणी ED ची मोठी कारवाई! १०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त

Feb 13, 2026 | 07:57 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Seva Teerth Inagurated: PM नरेंद्र मोदी यांचा पत्ता बदलला; आता ‘सेवा तीर्थ’वरून चालणारा देशाचा कारभार

Seva Teerth Inagurated: PM नरेंद्र मोदी यांचा पत्ता बदलला; आता ‘सेवा तीर्थ’वरून चालणारा देशाचा कारभार

Feb 13, 2026 | 07:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.