अनेकदा घरी भाजी आणायची राहून जाते. अशावेळी आता नक्की कोणती भाजी बनवावी असा प्रश्न अनेक गृहिणींना पडत असतो. तुमच्याही आयुष्यात कधी ना कधी अशी स्थिती आलीच असेल. अशावेळी डोकं अगदी चालेनास होत आणि घरच्यांना भूक लागली की आता काय बनवावे जे झटपट बनेल असाही विचार मनात येतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीसाठी तुम्हाला कोणत्याही विशेष भाजीची गरज नाही तसेच अगदी कमी सामानापासून आणि कमी वेळेत ही रेसिपी बनून तयार होते.
सोशल मीडियावर दररोज रेसिपींचे व्हिडिओज फार व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या ट्रेंड करत आहे. यात कांद्याच्या भाजीची रेसिपी सांगण्यात आली आहे. चार कांद्यांपासून बनवली जाणारी ही भाजी बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटते. चला तर जाणून घेऊयात याची रेसिपी.
साहित्य
कृती
दरम्यान ही रेसिपी @aaichirecipe या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “घरात भाजी नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा….”. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.