घरी बनवा चटकदार मुळ्याचे लोणचं
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना मुळ्याची भाजी खायला आवडत नाही. मुळ्याच्या भाजीचे सेवन करण्यास अनेक लोक नकार देतात. कारण मुळ्याच्या भाजीला येणारा उग्र वास. मुळ्याच्या भाजीच्या वासामुळे अनेक लोक घरात मुळ्याची भाजी बनवत नाहीत. पण आरोग्यासाठी मुळा अतिशय फायदेशीर आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर पालेभाज्यांचे सेवन केले जाते. बाजारात मेथी, मुळा , लाल माठ, पालक इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात. आज आम्ही तुम्हाला जेवणात तोंडी लावण्यासाठी मुळ्याच्या भाजीपासून लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मुळ्याच्या भाजीचे लोणचं बनवायला अनेकांना येत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये लोणचं बनवण्याची कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा