• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Ratalyacha Kees At Home Sweet Potato Recipe Morning Breakfast

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट रताळ्याचा किस, पदार्थ ठरेल आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक

सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याचा किस नक्की बनवून पहा. तुम्ही बनवलेला हा पदार्थ घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल. रताळी खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे. जाणून घ्या सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 07, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट रताळ्याचा किस

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट रताळ्याचा किस

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवावं? हे सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याचा चविष्ट किस बनवू शकता. रताळ्याचा किस बनवण्यासाठी अतिशय कमी साहित्य आणि वेळ लागतो. याशिवाय रताळ खाणं आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले गुणधर्मांमुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. दैनंदिन आहारात नियमित रताळ्याचे सेवन केल्यास वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल. रताळ खाल्यानंतर लवकर भूक लागत नाही. दीर्घकाळ पोट भरलेले राहते. त्यामुळे रोजच्या आहारात नियमित रताळ्याचे सेवन करावे. रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. सकाळच्या नाश्त्यात फायबरने समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया रताळ्याचा किस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

नाश्त्यामध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीचे Creamy Veg Sandwich, नोट करून घ्या सोपा पदार्थ

साहित्य:

  • रताळ
  • मीठ
  • तूप
  • हिरवी मिरची
  • लाल तिखट
  • शेंगदाण्याचा कूट
  • साखर

वाटीभर नाचणीच्या पिठाच्या वापर करून बनवा चविष्ट केक, वाढलेले वजन राहील नियंत्रणात

कृती:

  • रताळ्याचे किस बनवण्यासाठी सर्वप्रथम, रताळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर त्यांची साल काढून पुन्हा एकदा काहीवेळ रताळी पाण्यात ठेवा.
  • किसणीच्या साहाय्याने रताळी बारीक किसून घ्या. जास्त जाड रताळी किसू नये.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या भाजून घ्या.
  • नंतर त्यात किसून घेतलेला रताळ्याचा किस टाकून मिक्स करा.
  • एक वाफ आल्यानंतर त्यात शेंगदाण्याचा कूट, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि साखर टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला रताळ्याचा किस. हा पदार्थ तुम्ही उपवासाच्या दिवशी सुद्धा खाऊ शकता.

Web Title: How to make ratalyacha kees at home sweet potato recipe morning breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 08:00 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
8th Pay Commission: सरकारी कामगारांना 2028 पर्यंत पहावी लागणार वाट, 7 वा वेतन आयोग मिळायला लागला होता ‘इतका’ वेळ

8th Pay Commission: सरकारी कामगारांना 2028 पर्यंत पहावी लागणार वाट, 7 वा वेतन आयोग मिळायला लागला होता ‘इतका’ वेळ

Wake Up Early Tips : सकाळी लवकर उठणे जीवावर येते? ‘हा’ सोपा उपाय नक्कीच तुमचे आयुष्य बदलेल

Wake Up Early Tips : सकाळी लवकर उठणे जीवावर येते? ‘हा’ सोपा उपाय नक्कीच तुमचे आयुष्य बदलेल

‘त्या’ रात्री रेल्वेच्या AC डक्टमधून असं काही बाहेर आलं की…; प्रवाशांसह पोलिसही थक्क, Video Viral

‘त्या’ रात्री रेल्वेच्या AC डक्टमधून असं काही बाहेर आलं की…; प्रवाशांसह पोलिसही थक्क, Video Viral

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? कार्यकर्त्यांना थेट सूचना

पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? कार्यकर्त्यांना थेट सूचना

ICC Women’s World Cup : 30 सप्टेंबरपासून होणार एकदिवसीय विश्वचषक 2025 चा शुभारंभ! महिला क्रिकेट पुढील झेप घेण्यासाठी सज्ज

ICC Women’s World Cup : 30 सप्टेंबरपासून होणार एकदिवसीय विश्वचषक 2025 चा शुभारंभ! महिला क्रिकेट पुढील झेप घेण्यासाठी सज्ज

आंतरराज्य सोनसाखळी चोरट्यांना अटक; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

आंतरराज्य सोनसाखळी चोरट्यांना अटक; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.