• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai Police Will Take Strict Action If Illegal Immigrants Are Given Shelter

Mumbai Police Action on Illegal Bangladeshi: बांगलादेशी घुसखोरांना आश्रय दिल्यास तुरुंगवास; राज्य सरकारचा कडक इशारा

 मुंबईसह राज्यात बांगलादेशी नागरिकांना घर भाड्याने दिल्यास कडक कारवाई होणार आहे. अवैधरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना आसरा दिल्यास सरकार, पोलिस कारवाई करणार आहेत.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 13, 2026 | 02:03 PM
Mumbai Police Action on Illegal Bangladeshi: बांगलादेशी घुसखोरांना आश्रय दिल्यास तुरुंगवास; राज्य सरकारचा कडक इशारा

Mumbai Police Action on Illegal Bangladeshi: बांगलादेशी घुसखोरांना आश्रय दिल्यास तुरुंगवास; राज्य सरकारचा कडक इशारा (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • राज्य सरकारच्या गृहमंत्रालयाकडून परिपत्रक जारी
  • बांगलादेशींना घर दिल्यास कारावास
  • बनावट कागदपत्रांद्वारे वास्तव्य
 
Mumbai Police Action on Illegal Bangladeshi: मुंबईसह राज्यात बांगलादेशी नागरिकांना घर भाड्याने दिल्यास कडक कारवाई होणार आहे. अवैधरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना आसरा दिल्यास सरकार, पोलिस संबंधित विकासक, व्यापारी तसेच उद्योगपतींवर कडक कारवाई करणार असून, कारावासाचीही शिक्षा भोगावी लागणार आहे.

अवैधरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना नोकरी, राहण्यासाठी जागा देणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे. गृहमंत्रालयाने यासंबंधी परिपत्रक जारी केले असून, सर्व प्रशासकीय विभागांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक सत्य समोर आले असून, काही मोजके व्यावसायिक आपल्या फायद्यासाठी देशाची सुरक्षा धोक्यात आणत आहे.

India-France Defence Deal: भारतची फ्रान्ससोबत भक्कम भागीदारी; हवाई आणि सागरी सुरक्षेत घेणार मोठी झेप

घुसखोर भारतात राहण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करत आहेत. खऱ्या कागदपत्रांशी छेडछाड करण्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर केला जात आहे. यावर उपाय म्हणून, सर्व प्रशासकीय विभागाना अजोशी जोडलेले पुरावे आणि कागदपत्रे पडताळण्यासाठी ऑनलाइन प्रणाली तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे कागदपत्रे जारी करणा-या प्रणालीद्वारे कागदपत्रांची सत्यता त्वरित पडताळणे शक्य होईल. या निर्णयामुळे बेकायदेशीर स्थलांतरितांना आश्रय देणाऱ्याऱ्यांवर प्रशासनाची देखरेख आणखी वाढेल आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांवरही अंकुश लावता येईल, असे परिपत्रकात म्हटले आहे.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की. कोणतीही व्यावसायिक कपनी बांगलादेशी नागरिकांना कामगार म्हणून कामावर ठेवू शकगणहर नाही. जर बांधकाम कामगार, मेकॅनिक आणि वेल्डर, ड्रायव्हर, प्लंबर आणि वेटर या क्षेत्रात बांगलादेशी कामगार आदळले तर मालकांना बेट जवाबदार धरले जाईल, आवश्यक असल्यास कायदे आणि नियमांमध्ये बदल केले जातील असेही परिपत्रकात म्हटले आहे. ‘राष्ट्रीय सुरक्षा सर्वोपरी आहे असे सांगून, कोणत्याही परिस्थितीत घुसखोरांना कामावर ठेवू नये असा आदेश जारी करण्यात आला आहे.

Google Layoffs Update: गुगलकडून ‘Exit Package’ योजना जाहीर! कर्मचाऱ्यांमध्ये वाढली अस्वस्थता

मुंबईतील विकासक आणि कंत्राटदारांना ते बांगलादेशी कामगारांना कामावर ठेवत नाहीत, असे प्रतिज्ञापत्र देण्यास सांगण्यात आले आहे, हे राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत सांगितले, ग्रामीण भागात संशयास्पद नागरिक आढळल्यास त्यांची चौकशी करावी, असेही या परिपत्रकात निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांनी पोलिस ठाण्यांना माहिती वावी, गृह विभागाने जिल्हा दंडाधिका-यांना यारी की लियाना सविस्तर सूचना करण्याचे आदेशही दिले आहेत.

Web Title: Mumbai police will take strict action if illegal immigrants are given shelter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

India Bangladesh Relations : बांगलादेशच्या निवडणुकीचा भारतावर काय होणार परिणाम? संबंध सुधारणार की आणखी बिघडणार
1

India Bangladesh Relations : बांगलादेशच्या निवडणुकीचा भारतावर काय होणार परिणाम? संबंध सुधारणार की आणखी बिघडणार

Who is Tarik Rahman: कुटंबाचे राजकारण संपवले, वयाच्या चौथ्या वर्षी तुरुंगवासची शिक्षा…: कोण आहेत तारिक रहमान?
2

Who is Tarik Rahman: कुटंबाचे राजकारण संपवले, वयाच्या चौथ्या वर्षी तुरुंगवासची शिक्षा…: कोण आहेत तारिक रहमान?

Bangladesh Elections : ‘आम्ही आनंदाने खुर्ची सोडू…’ ; युनूस यांनी जाहीर केला निवडणुकीनंतर प्लॅन
3

Bangladesh Elections : ‘आम्ही आनंदाने खुर्ची सोडू…’ ; युनूस यांनी जाहीर केला निवडणुकीनंतर प्लॅन

Bangladesh Elections : बांगलादेशाच्या सत्तेची चावी कोणाकडे? ४७% मतदानांतर काऊंटडाऊन सुरु
4

Bangladesh Elections : बांगलादेशाच्या सत्तेची चावी कोणाकडे? ४७% मतदानांतर काऊंटडाऊन सुरु

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Astro Tips: गुरु ग्रहाचा या राशीच्या लोकांवर राहील आशीर्वाद, करिअर आणि व्यवसायात मिळते अपेक्षित यश

Astro Tips: गुरु ग्रहाचा या राशीच्या लोकांवर राहील आशीर्वाद, करिअर आणि व्यवसायात मिळते अपेक्षित यश

Feb 13, 2026 | 03:40 PM
नरहरी झिरवळांनी तात्काळ राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

नरहरी झिरवळांनी तात्काळ राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Feb 13, 2026 | 03:39 PM
Sillod ZP Election Result 2026: भाजप-शिवसेनेला मिळाली समान मते; भविष्यात राजकीय संघर्ष तीव्र होणार

Sillod ZP Election Result 2026: भाजप-शिवसेनेला मिळाली समान मते; भविष्यात राजकीय संघर्ष तीव्र होणार

Feb 13, 2026 | 03:35 PM
1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

Feb 13, 2026 | 03:32 PM
आत्मविश्वासाने परीक्षा द्या; गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई! आयुक्त जितेंद्र पापळकर यांचा इशारा

आत्मविश्वासाने परीक्षा द्या; गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई! आयुक्त जितेंद्र पापळकर यांचा इशारा

Feb 13, 2026 | 03:31 PM
अपडेट छोटं, पण बदल मोठे! आयफोन यूजर्ससाठी iOS 26.3 अपडेट रोलआउट, नवीन फीचर्स पाहून तुम्हीही लगेच कराल डाउनलोड

अपडेट छोटं, पण बदल मोठे! आयफोन यूजर्ससाठी iOS 26.3 अपडेट रोलआउट, नवीन फीचर्स पाहून तुम्हीही लगेच कराल डाउनलोड

Feb 13, 2026 | 03:30 PM
लक्झरीचा नवीन ट्रेंड सुरु! तब्बल 8000mAh बॅटरी अन् अनोखी डिझाईन, Tecno डिव्हाईसच्या एंट्रीने प्रिमियम स्मार्टफोन्सही पडले फिके

लक्झरीचा नवीन ट्रेंड सुरु! तब्बल 8000mAh बॅटरी अन् अनोखी डिझाईन, Tecno डिव्हाईसच्या एंट्रीने प्रिमियम स्मार्टफोन्सही पडले फिके

Feb 13, 2026 | 03:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.