Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत रवा-ब्रेड टोस्ट, लहान मुलांना नक्कीच आवडेल

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये रवा ब्रेड टोस्ट बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होतो. जाणून घ्या रवा ब्रेड टोस्ट बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 11, 2026 | 10:45 AM
१० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत रवा-ब्रेड टोस्ट

१० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत रवा-ब्रेड टोस्ट

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली, ब्रेड जॅम इत्यादी ठराविक पदार्थ खाल्लेले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाल्ल्यानंतर खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी एक तर विकतचे पदार्थ नाश्त्यात आणले जातात किंवा पॅक बंद पदार्थ खाल्लेले जातात. पण सतत तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि इतर समस्या वाढण्याची खूप जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये रवा-ब्रेड टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. रवा आणि ब्रेडचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. लहान मुलांच्या डब्यात सुद्धा तुम्ही हा पदार्थ देऊ शकता. सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे फार आवश्यक आहे. यामुळे संपूर्ण दिवस पूर्णपणे आनंद आणि उत्साहात जातो. चला तर जाणून घेऊया रवा ब्रेड टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : फणसाचं चटकदार लोणचं तुम्ही कधी खाल्लं आहे का? एकदाच बनवा आणि वर्षभर याचा आनंद लुटा

साहित्य:

  • रवा
  • ब्रेड
  • मीठ
  • कांदा
  • टोमॅटो
  • शिमला मिरची
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • चिलि फ्लेक्स
  • लाल तिखट
  • बटर
  • दही
सीफूड प्रेमींसाठी खास रेसिपी! झटपट घरी बनवा तोंडाला पाणी आणणारी चविष्ट क्रीमी गार्लिक प्रॉन्स, नोट करा पदार्थ

कृती:

  • रवा ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम, एका वाटीमध्ये रवा, दही, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकत्र करून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला. सर्व साहित्यात व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात चिली फ्लेक्स घालून मिक्स करा.
  • ब्रेडच्या स्लाइसवर तयार केलेले रव्याचे मिश्रण एका बाजूला व्यवस्थित पसरवून घ्या.
  • पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात बटर किंवा तेल घालून रव्याचे मिश्रण लावून ठेवलेला भाग तेलात सोडून ५ ते ६ मिनिटं मंद आचेवर भाजा.
  • त्यानंतर दुसऱ्या बाजूने ब्रेड पूर्णपणे कुरकुरीत करून घ्या. त्यानंतर त्यावर चीज आणि बारीक शेव घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले रवा ब्रेड टोस्ट. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

Web Title: How to make semolina bread toast at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

जेवणात हलका आणि पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग झटपट बनवा चविष्ट पालक राईस, कायमच राहील जिभेवर चव
1

जेवणात हलका आणि पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग झटपट बनवा चविष्ट पालक राईस, कायमच राहील जिभेवर चव

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी
2

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने
4

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.