Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच स्पेशल ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड, नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी पदार्थांचा समावेश करावा. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्मॅश्ड पोटॅटो सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 08, 2026 | 10:03 AM
सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच स्पेशल ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड

सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच स्पेशल ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं काहींना काही नवीन पदार्थ खाण्यास हवे असतात. कधी विकतचे पदार्थ आणून खाल्लेले जातात तर कधी घरी बनवलेले पदार्थ खाल्लेले जातात. कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड बनवू शकता. सकाळच्या वेळी उपाशी पोटी कामानिमित्त बाहेर जाऊ नये. दीर्घकाळ उपाशी राहिल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होऊन आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कायमच पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे पोट भरलेले राहते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. चहा कॉफीसोबत काहींना काही हटके पदार्थ खायचा असल्यास तुम्ही क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड बनवू शकता. हे सॅलड लहान मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा उत्तम आहे. पौष्टिक पदार्थांच्या सेवनामुळे दिवसाची सुरुवात केल्यास संपूर्ण आरोग्य कायमच हेल्दी राहील. चला तर जाणून घेऊया क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

Rava Cutlet: नाश्त्यासाठी झटपट बनवा रव्याचे कुरकुरीत कटलेट, नोट करा सोपी रेसिपी

साहित्य:

  • पोटॅटो बाईट्स
  • दही
  • मेयोनेझ
  • कांदा
  • काकडी
  • लसूण
  • कोथिंबीर
  • मीठ
  • लिंबाचा रस
  • ओरिगानो
  • मीठ
पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चिझ-गार्लिक पराठा, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम, छोट्या आकाराचे बटाटे पाण्याने स्वच्छ धुवून कपड्याने कोरडे करून घ्या.
    ओव्हन 185°C वर गरम करण्यासाठी ठेवा. बेकिंग ट्रेमध्ये टेटर टॉट्स पसरवून बटाटे भाजण्यासाठी ठेवा.
  • १० मिनिटानंतर बटाटे बाहेर काढून चमच्याने हलक्या हाताने दाब द्या आणि पुन्हा एकदा 200°C वर १० मिनिटं बटाटे भाजण्यासाठी तसेच ठेवून द्या.
  • भाजून घेतलेले बटाटे थंड झाल्यानंतर त्यांची वरील साल काढून घ्या. कांदा आणि इतर तुमच्या आवडीच्या भाज्या बारीक करून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये ग्रीक दही, मेयोनेझ, बारीक चिरून घेतलेला कांदा, काकडी, लसूण घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, पार्सले, मीठ, लिंबाचा रस आणि ओरिगानो घालून चमच्याने मदतीने सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या सॅलडमध्ये मॅश केलेला बटाटा घालून हलक्या हाताने मिक्स करा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड. हे सॅलड लहान मुलांना खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make smashed potato salad at home simple food recipe smashed potato salad recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

शरीराला मिळेल उबदारपणा! पावसाळ्यात घरी बनवा गरमागरम टोमॅटो सूप, नोट करून घ्या रेसिपी
1

शरीराला मिळेल उबदारपणा! पावसाळ्यात घरी बनवा गरमागरम टोमॅटो सूप, नोट करून घ्या रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा तिखट लापशी, चव अशी की सर्वच होतील खुश
2

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा तिखट लापशी, चव अशी की सर्वच होतील खुश

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग ३० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट ब्रेड रसमलाई, नोट करून घ्या रेसिपी
3

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग ३० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट ब्रेड रसमलाई, नोट करून घ्या रेसिपी

चॉकलेटची चव अन् आरोग्याचा फायदा! मुलांसाठी घरी बनवा हाय प्रोटीन चॉकलेट बार, वाचा सोपी रेसिपी
4

चॉकलेटची चव अन् आरोग्याचा फायदा! मुलांसाठी घरी बनवा हाय प्रोटीन चॉकलेट बार, वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.