दररोजच्या नाश्त्यात काय नवीन बनवायचे, हा अनेक गृहिणींसमोरचा मोठा प्रश्न असतो. विशेषतः मुलांना आवडेल आणि आरोग्यासाठीही चांगले असे पदार्थ बनवणे आव्हानात्मक ठरते. अशावेळी रव्याचे कटलेट हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. कमी वेळात तयार होणारे हे कटलेट बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. सकाळच्या नाश्त्यासोबतच संध्याकाळच्या स्नॅक्ससाठीही हा पदार्थ उत्तम मानला जातो. जाणून घ्या रावा कटलेटची सोपी रेसिपी.
कटलेट अधिक कुरकुरीत हवे असल्यास मिश्रणात थोडे तांदळाचे पीठ घालू शकता. तसेच चीज किंवा कॉर्नचा वापर केल्यास चव आणखी वाढते. गरमागरम सर्व्ह केलेले रव्याचे कटलेट घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडतील.
Skin Care Tips: टॅन अन् डल स्कीनला करा बाय, घरीच तयार करा ‘हा’ फेस पॅक; त्वचा होईल चमकदार






