हेल्दी टेस्टी तिरंगा सँडविच
देशभरात सगळीकडे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले होते.याच दिवशी इंग्रजांच्या तावडीतून भारत देश मुक्त झाला होता. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक वर्षी १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी झेंडावंदन, देशभक्तीपर गीत सादर करून स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळालेला ऐतिहासिक दिवस आहे. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिनी तुम्हाला घरी एखादा नवीन पदार्थ बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की बनवून पहा.सोप्या पद्धतीमध्ये तिरंगा सँडविच कसे बनवायचे याची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चवीला टेस्टी आणि आरोग्यसाठी हेल्दी असलेले सँडविच नक्की बनवून पहा.
हे देखील वाचा: Independence Day Recipe: हटक्या पद्धतीने साजरा करा स्वातंत्र्यदिन! घरी बनवा चविष्ट ‘तिरंगा डोसा’